Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

ड्रोन कॅमेऱ्यात कैद: गजानन महाराजांची पालखी, नयनरम्य दृश्य!

ABHISHEK ADEPPA
Jun 30, 2025 03:03:22
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद ( Drone ) - संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद - श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होतानाचे सुंदर असे क्षण खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी - पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर हे सर्व चित्रीकरण केल आहे ड्रोन पायलट भरत छेडा यांनी.... - शेकडो मैल दूरवरून आलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत.... ड्रोन सौजन्य - भरत छेडा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement