Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूरमध्ये 633 शिक्षकों के बोगस नियुक्तियों का बड़ा खुलासा!

AMAR KANE
Jul 03, 2025 06:04:04
Nagpur, Maharashtra
2c ला संग्रहीत व्हिडिओ ---- बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून 633 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियुक्त देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालकाच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात समोर आलीय.* - नागपूर विभागात बनावट शालार्थ आयडी तयार करून 633 लोकांचे पगार काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. - याप्रकरणी साधारण सायबर पोलिसांनी दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन उपसंचालक एक विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष, एक माजी अध्यक्ष यांचा समावेश होता. याशिवाय त्यांच्या कार्यशिक्षण आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे समावेश आहे - या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांनी मार्चमध्ये समिती स्थापन केली होती जवळपास 1000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी तपासल्यानंतर अहवाल सादर करण्यात आला आहे. - या सगळ्या शिक्षकांचे कागदपत्राची तपासणी एक स्तरीय समितीकडून केली जाईल. त्यानंतर जे शिक्षक आणि कर्मचारी कागदपत्र सादर करू शकणार नाही त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. - दरम्यान सदर पोलिसांनी नागपूर बोर्डचे माजी अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना पुन्हा कारागृहात असताना प्रॉडक्शन वारंटवर तपासासाठी अटक केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement