Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

दहेल धबधब्याचं रौद्र रूप पाहून थक्क व्हा!

PRASHANT PARDESHI
Jun 28, 2025 09:01:47
Dhule, Maharashtra
ANCHOR - सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये केल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे डोंगररांगांमध्ये छोटे-मोठे सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक धबधब्यांवर विहंगम दृश्य पाहायला मिळत आहेत, तर काही ठिकाणी धबधब्याच रौद्र रूप अनुभवायला येत आहे. यां मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचे रौद्र रूप समोर आला असून, गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीवर आलेल्या पुरामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहेल धबधब्याचं रौद्र रूप अनेकांना आकर्षित करीत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement