Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

आषाढी एकादशी: विद्यार्थ्यांनी काढली वृक्षारोपण रॅली!

ATISH BHOIR
Jul 05, 2025 11:37:10
Kalyan, Maharashtra
आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली आषाढी रॅली.. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत काढलेली झाली.. नागरिकांना झाडाचे रोपटे देत दिले संदेश.. Anc..उद्या आषाढी एकादशी निमित्त कल्याण मधील अच्युवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्याण मध्ये रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी रैली काढली तसेच नागरिकांना झाडाचे रोपटे देऊन एक प्रकारे पर्यावरण जनजागृती व्हावी व झाडाचे महत्व पटवून देत झाडाचे रोपटे देण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठोबा रुक्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊलीचे वेशभूषा परिधान केल्या होत्या. byte... हनुमान म्हसे शिक्षक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement