Back
डोंबिवलीमध्ये अज्ञात व्यक्तीने टाळा लावून कुटुंबाला वेठीस धरले!
Kalyan, Maharashtra
डोंबिवली पूर्व आजदेपाडा साई दर्शन इमारतीत घराला बाहेरून टाळा – कुटुंब वेठीस, पोलिसांच्या मदतीने सुटका.
Anc..डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. साई दर्शन इमारतीत एका घराच्या दरवाजाला अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास बाहेरून टाळा लावून संपूर्ण कुटुंबाला घरात वेठीस धरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मध्यरात्री लावला टाळा, सकाळी उघडकीस आला प्रकार
Vo..संबंधित कुटुंब रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाला टाळा मारला. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडता न आल्याने ही बाब त्यांच्या लक्षात आली. शेजाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून दरवाजाची उघडा असे सांगितले मात्र दरवाजाला टाळा असल्याचे भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः घरातील महिला व लहान मुलांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती
स्थानिकांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजावरील टाळा तोडला आणि कुटुंबाची सुखरूप सुटका केली.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरती...?
माजी सैनिकांच्या नावाने बोगस भरती झाल्याचा आरोप....
संस्थांमधील धक्कादायक प्रकार समोर...
जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने केली माजी सैनिकांच्या कागदपत्रांची पडताळणी...
पुढील चार ते पाच दिवसांत चौकशीचा अहवाल...
संस्थांनमधील 84 हून अधिक माजी सैनिक सुरक्षारक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी...
काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर...
माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा संशय...
माजी सैनिकांच्या कागदपत्राची पडताळणीसाठी संबंधित कंत्राटदार कंपनीला साई संस्थानने काढले होते पत्र...
जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष...
या गंभीर प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी केलीय सामाजिक कार्यकर्तेशी बातचीत....
121 प्रतिनिधी कुणाल जमदाडे with सामाजिक कार्यकर्ते
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हिंदी भाषा सक्तीविरोधात पनवेल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.
हिंदी सक्ती के विरोध मे आंदोलन
ftp slug - nm hindi sakti
shots-
reporter- swati naik
anchor - हिंदी भाषा सक्तीविरोधात पनवेल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.
शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला मनसेची साथ.
हिंदी सक्ती विरोधात काढलेला शासन अध्यादेश जाळून केला निषेध.
हिंदी सक्ती लागू करू देणार नाही, दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा एल्गार.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - गोपीचंद पडळकरांची किल्ले रायगडला भेट....
धनगर समाजा सोबत साधला संवाद....
किल्ल्यावर धनगर समाजाकडून अतिक्रमण झालेले नाही....
मुख्यमंत्र्यांना करणार अहवाल सादर....
अँकर - किल्ले रायगडावरील काही अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून तेथील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज किल्ले रायगडावर येऊन तिथल्या धनगर समाजाच्या वस्तीला भेट देऊन पहाणी करत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर या नोटीस राज्य सरकार ने दिल्या नसून त्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आहेत कुणाच्या सूचनेवरून या नोटीस देण्यात आल्या याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी करत इथला अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत असे स्पष्ट केले पुरातत्व आणि वन विभागाचे जन्म होण्या आधीपासून धनगर समाजाचे वास्तव्य गडावर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले
बाईट 1 - गोपीचंद पडळकर
0
Share
Report
Firozpur, Punjab:
फिरोजपुर के गुरुहरसहाये में आज सुबह क्रिकेट खेलते समय छक्का मारने के बाद खिलाड़ी हरजीत सिंह को हार्ट अटैक आने के बाद हुई मौत , मौके की वीडियो आई सामने
खिलाड़ी हरजीत सिंह शादी शुदा था उसका एक बच्चा भी था
पंजाब के जिला फिरोजपुर के गुरुहरसहाये में आज सुबह क्रिकेट खेलते समय छक्का मारने के बाद खिलाड़ी हरजीत सिंह को हार्ट अटैक आने के बाद उसकी मौत हो गई मौत की घटना मोबाइल फ़ोन में कैद हो गई मृतक हरजीत सिंह के दोस्त खिलाड़ी रचित सोढ़ी ने बचाया की हरजीत अच्छा खेल रहा था और 49 दोड़े बना चुका था जब उसने छक्का मारा तो थोड़ी देर बाद खिलाड़ी हरजीत सिंह को हार्ट अटैक आने के बाद उसकी मौत हो गई
कारोबार से ये हरजीत सिंह कारपेंट का काम करता है और ये घटना डी ए वी स्कूल के पास गग्राउंड की है वही मृतक हरजीत शादी शुदा और उसका आठ साल का बच्चा था वहीं परिवार में मातम का माहौल है
बाइट रचित सोढ़ी ( दोस्त और मौके पर मौजूद )
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - हिंदी अध्यादेशाची शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत होळी.. निदर्शने करत महायुती सरकारचा नोंदवला निषेध..
अँकर - सांगलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.राज्य सरकारकडुन हिंदी बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत महायुती सरकारचा निषेध नोंदवला आहे.सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली,राज्य सरकारने पाहिली पासून हिंदी भाषाबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत अध्यादेशाची होळी करून महायुती सरकारचा निषेध नोंदवला आहे,तसेच केंद्रातला भाजप सरकार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा गुजरात करू पाहत आहे,ते महाराष्ट्रातील मराठी माणूस कदापि होऊ देणार नाही, प्रसंगी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यवेळी देण्यात आला आहे.
बाईट - मयुर घोडके - शहर प्रमुख - शिवसेना ठाकरे, गट,सांगली.
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: पायी चालणाऱ्या इसमाला बोलण्यात गुंतवून त्याची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना खान्देश्वर पोलीसांनी 12 तासात केली अटक.
gold chain crime
FTP slug - nm crime story
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: रस्त्यावरून जाणाऱ्या इसमाला बोलण्यात गुंतवून त्याची सोन्याची चैन चोरी केल्याची घटना खान्देश्वर येथे घडली होती. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान्देश्वर पोलिसांनी गुप्त बातमीदार, सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर 12 तासाच्या आत सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केलेय. या आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आलंय.
gf-
===========================
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 20 पैकी 18 संचालक निवडून आणण्यासाठी 894 मतदार करणार मतदान 2 संचालक आले बिनविरोध निवडून खा प्रफुल पटेल. आ. नाना पटोले. आ. परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला
Anchor :- गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडून होत असून 20 संचालक पदासाठी ही निवडणूक होणार होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन आणी काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्याने आज 18 संचालक पदासाठी ही निवडून होत असून यात भाजपा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सहकार पैनल तयार करून निवडून लढत आहेत तर काँग्रेस आणी इतर पक्ष ही निवडणूक परिवर्तरंन पैनल करून लढत असून या आधी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते खा प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी 13 वर्ष अध्यक्ष म्हूणन धुरा सांभाळली तर या निवडणुकीत काँग्रेस नते आ नाना पाटोले यांनी जिल्हा बँकेवर ताबा मिळविण्यासाठी कबर कसली असली तर भाजपचे विद्यमान आमदार विजय राहगडाले आणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजकुमार बडोले हे स्वतः निवडूनक लढत आहेत तर काँग्रेस पक्षा कडून माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या सह सहकार क्षेत्रातील अनेक मातबर नेते संचालक पदाच्या निवडणुकीत उभे असल्याने खा प्रफुल पटेल.आ. नाना पटोले. आ. परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या येणाऱ्या निकाला कळे सर्वांचे लक्ष वेधून आहे
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावली जाईल, असं पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं.
0
Share
Report
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2906ZT_GAD_AMBULANCE
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोलीच्या 108 रुग्णवाहिकेला भीषण आग, रुग्णवाहिका स्फोटानंतर आगीच्या विळख्यात, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळची घटना, व्हिडीओ झाला वायरल, जीवितहानी टळली
अँकर:-- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण व नातेवाईक घेऊन निघालेली 108 सेवेची रुग्णवाहिका आधीच्या विळख्यात सापडली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर गावाजवळ गोंडबोरी परिसरात घडली. रुग्ण घेऊन जाणाऱ्या या वाहनातून अचानक धूर निघू लागला व स्फोट होऊन आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढले. काही क्षणातच संपूर्ण रुग्णवाहिका जळू लागली. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जीवितहानी मात्र झालेली नाही. हा स्फोट ऑक्सिजन सिलेंडरचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झालाय. 108 रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मात्र यानिमित्ताने पुढे आलाय.
-----रुग्णवाहिका जळत असलेला व्हिडीओ----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_VS_THAKARE दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा, मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मत जमा करण्यासाठी हा मोर्चा; आमदार रवी राणांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
अँकर :- हिंदी भाषा सक्तीला विरोध म्हणून मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात असली पाहिजे यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित पाच तारखेला मोर्चा काढणार आहे. या मोर्चावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी टीका केली असून उद्धव ठाकरे यांच्यावर रवी राणांनी हल्लाबोलकेला आहे. उद्धव ठाकरे यांना आता मराठी माणसाविषयी प्रेम येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही तर पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे अशी टीका रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले असही रवी राणा म्हणाले आहे.
बाईट :- रवी राणा, आमदार बडनेरा
0
Share
Report