Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

खान्देश्वर पोलिसांनी 12 तासात चोरट्यांना पकडले, सोनसाखळी चोरीचा धक्का!

SWATI NAIK
Jun 29, 2025 08:37:45
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: पायी चालणाऱ्या इसमाला बोलण्यात गुंतवून त्याची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना खान्देश्वर पोलीसांनी 12 तासात केली अटक. gold chain crime FTP slug - nm crime story shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: रस्त्यावरून जाणाऱ्या इसमाला बोलण्यात गुंतवून त्याची सोन्याची चैन चोरी केल्याची घटना खान्देश्वर येथे घडली होती. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान्देश्वर पोलिसांनी गुप्त बातमीदार, सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर 12 तासाच्या आत सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केलेय. या आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आलंय. gf- ===========================
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement