Back
गोंदिया बँक निवडणूक: 18 संचालकांची प्रतिष्ठा पणाला!
Bhandara, Maharashtra
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 20 पैकी 18 संचालक निवडून आणण्यासाठी 894 मतदार करणार मतदान 2 संचालक आले बिनविरोध निवडून खा प्रफुल पटेल. आ. नाना पटोले. आ. परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला
Anchor :- गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडून होत असून 20 संचालक पदासाठी ही निवडणूक होणार होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन आणी काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्याने आज 18 संचालक पदासाठी ही निवडून होत असून यात भाजपा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सहकार पैनल तयार करून निवडून लढत आहेत तर काँग्रेस आणी इतर पक्ष ही निवडणूक परिवर्तरंन पैनल करून लढत असून या आधी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते खा प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी 13 वर्ष अध्यक्ष म्हूणन धुरा सांभाळली तर या निवडणुकीत काँग्रेस नते आ नाना पाटोले यांनी जिल्हा बँकेवर ताबा मिळविण्यासाठी कबर कसली असली तर भाजपचे विद्यमान आमदार विजय राहगडाले आणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजकुमार बडोले हे स्वतः निवडूनक लढत आहेत तर काँग्रेस पक्षा कडून माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या सह सहकार क्षेत्रातील अनेक मातबर नेते संचालक पदाच्या निवडणुकीत उभे असल्याने खा प्रफुल पटेल.आ. नाना पटोले. आ. परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या येणाऱ्या निकाला कळे सर्वांचे लक्ष वेधून आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement