Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

साई संस्थानमध्ये बोगस भरतीचा धक्कादायक खुलासा!

Kunal Jamdade
Jun 29, 2025 09:31:23
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरती...? माजी सैनिकांच्या नावाने बोगस भरती झाल्याचा आरोप.... संस्थांमधील धक्कादायक प्रकार समोर... जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने केली माजी सैनिकांच्या कागदपत्रांची पडताळणी... पुढील चार ते पाच दिवसांत चौकशीचा अहवाल... संस्थांनमधील 84 हून अधिक माजी सैनिक सुरक्षारक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी... काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर... माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा संशय... माजी सैनिकांच्या कागदपत्राची पडताळणीसाठी संबंधित कंत्राटदार कंपनीला साई संस्थानने काढले होते पत्र... जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष... या गंभीर प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी केलीय सामाजिक कार्यकर्तेशी बातचीत.... 121 प्रतिनिधी कुणाल जमदाडे with सामाजिक कार्यकर्ते
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement