Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगलीत शिवसेना ठाकरे गटाने हिंदी अध्यादेशाची होळी केली!

Sarfaraj Musa
Jun 29, 2025 08:37:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - हिंदी अध्यादेशाची शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत होळी.. निदर्शने करत महायुती सरकारचा नोंदवला निषेध.. अँकर - सांगलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.राज्य सरकारकडुन हिंदी बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत महायुती सरकारचा निषेध नोंदवला आहे.सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली,राज्य सरकारने पाहिली पासून हिंदी भाषाबाबत घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत अध्यादेशाची होळी करून महायुती सरकारचा निषेध नोंदवला आहे,तसेच केंद्रातला भाजप सरकार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा गुजरात करू पाहत आहे,ते महाराष्ट्रातील मराठी माणूस कदापि होऊ देणार नाही, प्रसंगी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यवेळी देण्यात आला आहे. बाईट - मयुर घोडके - शहर प्रमुख - शिवसेना ठाकरे, गट,सांगली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement