Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

गोपीचंद पडळकरांचा किल्ले रायगडावर ऐतिहासिक भेटीचा संवाद!

PRAFULLA PAWAR
Jun 29, 2025 09:05:24
Raigad, Maharashtra
स्लग - गोपीचंद पडळकरांची किल्ले रायगडला भेट.... धनगर समाजा सोबत साधला संवाद.... किल्ल्यावर धनगर समाजाकडून अतिक्रमण झालेले नाही.... मुख्यमंत्र्यांना करणार अहवाल सादर.... अँकर - किल्ले रायगडावरील काही अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून तेथील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज किल्ले रायगडावर येऊन तिथल्या धनगर समाजाच्या वस्तीला भेट देऊन पहाणी करत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर या नोटीस राज्य सरकार ने दिल्या नसून त्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आहेत कुणाच्या सूचनेवरून या नोटीस देण्यात आल्या याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी करत इथला अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत असे स्पष्ट केले पुरातत्व आणि वन विभागाचे जन्म होण्या आधीपासून धनगर समाजाचे वास्तव्य गडावर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले बाईट 1 - गोपीचंद पडळकर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement