Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरच्या शेतकऱ्यांचा आक्रमक विरोध, अधिकारी मोजणीसाठी येताच खडाजंगी!

VAIBHAV BALKUNDE
Jul 01, 2025 08:08:28
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज  स्किप्ट ::- शक्तीपीठ मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी.... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारला जाब.... मोजणीसाठी अधिकारी येताच शेतकरी संतापले.... लातूर चे शेतकरी आक्रमक... लातूर जिल्ह्यातील तीन तालुके.... तेरा गावे.. 41 किलोमीटरचा रस्ता... यासाठी जमीन मोजणीला होतोय विरोध... मोठा पोलीस बंदोबस्त... अनेक गावातील शेतकरी एकवटले.... AC ::- सरकार महत्वकांक्षी उपक्रम म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पहात आहे. मात्र यास अनेक ठिकाणी विरोध होत आहे.आज लातूर जिल्ह्यातील ढोकी आणि रुई रामेश्वर गावाच्या शिवारात मोजणी साठी महसूल विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच ज्या कंपनीस काम देण्यात आले आहे त्याचे कर्मचारी दाखल होत आहेत. मात्र ढोकी येथे आजुबाजूच्या काही गावातील शेतकरी त्या ठिकाणी येऊन आपला विरोध दर्शविला आहेत... या भागातील शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहे.. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत...कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका या भागातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. बाईट ::- शेतकरी 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement