Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजी नगरमध्ये अतिक्रमणावर कारवाई: रस्ते मोकळे करण्याची गरज!

VISHAL KAROLE
Jul 05, 2025 08:33:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn encroachment av Feed attached मुख्य रस्ते मोकळे झाले आता अंतर्गत रस्तेही मोकळे करणार आणि ज्यानी घर बांधताना बांधकाम परवाना घेतला नाही वा नियमबाह्य घर बांधले अशा सर्वांवर कारवाई होणार असल्याचे संकेत संभाजी नगर मनपाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले... गेली आठवडाभर संभाजीनगर शहरात मनपाकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे ही कारवाई रस्ता रुंदीकरणासाठी आहेच सोबत अनधिकृत बांधकाम बांधण्यासाठी सुद्धा असल्याचं मनपाने सांगितलेला आहे ..शहरातील जालना रोडचा बाहेरचा भाग , पैठण रोड आणि त्यानंतर पडेगाव रोड  अतिक्रमण पाडलं इथून पुढे शहराच्या आतील अतिक्रमणावर आता लक्ष असेल असेही मनपाने स्पष्ट केलेला आहे.. शहराची वाढती लोकसंख्या पाहता रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे 1991 पासून ही कारवाई पेंडिंग होती मात्र ही करावीच लागणार असल्यास मनपा आयुक्त म्हणाले..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement