Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

सम्राट अशोक विद्यालयात विठू नामाचा गजर, आनंददायी सोहळा!

ATISH BHOIR
Jul 05, 2025 11:05:49
Kalyan, Maharashtra
सम्राट अशोक विद्यालयात दुमदुमला विठू नामाचा गजर.. Anc.. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदायी शिक्षण देत रूढी, परंपरा जपण्याचे काम सम्राट विद्यालयात केले जाते. कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधत शाळेच्या मैदानावर बाल वारकरीच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करत नाचत - गात भक्तीमय सोहळा पार पडला. परिसरात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी काढत टाळ मृदुंगासह विठू नामच्या गजराने परिसर दुमदुमला. संतांच्या भूमिकेत आलेले विद्यार्थीनी वेशभूषा परिधान केल्याने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. दिंडीत विदयार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement