Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मोमोजच्या बॅगमुळे २० लाखांचा चोरीचा धक्का!

VISHAL KAROLE
Jun 30, 2025 06:34:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn theft cctv av cctv fees attched छत्रपती संभाजीनगरात मोमोज खाणे चांगलेच महागात पडले... मोमोज खायला थांबले आणि 15 मिनिटात कारमधील २० लाख लंपास.. Anc.. भूक लागल्याने मोमोज खायला थांबल्यावर कार लॉक करणे विसरल्याची चूक इंजिनिअरिंग कंपनीच्या अकाउंटंटला तब्बल २० लाखाला भोवली.कंपनीचे पैसे असलेली बॅग त्यांच्या कारमधून चोरट्यांनी लांबवली आहे. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर येथील डी- मार्टसमोर घडला.या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिसीटवी मध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement