Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत 32 कोटींचा कर, काय आहे कारण?

ABHISHEK ADEPPA
Jun 28, 2025 04:02:43
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत तीन महिन्यात 32 कोटी रुपयांचा कर जमा - सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत तीन महिन्यात 32 कोटी रुपयांचा कर जमा - गेल्या तीन महिन्यात 34 हजार मिळकतदारांनी भरला 32 कोटींचा कर - सोलापूरकरांचे ऑनलाइन प्रणालीद्वारे कर भरण्याला प्राधान्य - 30 जूनपर्यंत उर्वरित मिळकतदारांनी कर भरून सवलतीचा फायदा घेण्याचे महापालिकेचे आवाहन
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement