Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सिंधुदुर्ग: पर्यटकाचा मृतदेह वीस तासांनी सापडला, नातेवाईकांचा आक्रोश!

Umesh Parab
Jun 28, 2025 09:01:18
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग आंबोली काळेसाद येथे रुमाल पकडण्याच्या नादात खोलदरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह वीस तासानंतर सापडला आहे. आंबोली व सांगेली येथील सिंधुदुर्ग ऍडवेंचर टीम, एन डी आर एफ, पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement