Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

ठोसेघर धबधबा: पर्यटकांसाठी नवीन पर्यटन केंद्र!

TUSHAR TAPASE
Jun 28, 2025 09:31:18
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_THOSEGHAR_WKT सातारा -निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे . पावसाळ्यामुळे तब्बल 1500 फुटावरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पाहण्या साठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत . विओ १- उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसळणारे पाणी...हिरवागार निसर्ग...काही किलोमीटर चा घाट रस्ता या अशा सातारा शहरा पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटनचा केंद्र बिंदू ठरू पाहतोय . या भागात अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत . या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक ग्यालेरी सुद्धा उभारण्यात आली आहे . सुरक्षित पणे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे पर्यटक खुश आहेत आणि या धबधब्याचा मनमुराद आनंद घेत आहेत . त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी wkt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement