Back
सोलापुर में राम सातपुते हत्या की साजिश का आरोप, जांच जारी
AAABHISHEK ADEPPA
Feb 10, 2026 16:32:07
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - माळशिरसचे माजी आ. राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता - मंत्री जयकुमार गोरे के गंभीर आरोप. माळशिरसचे माजी आ. राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गया होता.. जे मला गुंड म्हणत आहे, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये वातावरण असं आहे; अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. ज्या पद्धतीचे भाजपला मत मिळाली आहे, ते पाहून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली. येथे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. हा कट कोण रचला होता ते भविष्यात तपासात समोर येईल. कोण गुंडा आहे, हे आपल्याला नंतर चर्चा करू. रोहित पवार यांनी अजितदादासंबंधी चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला है. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणे योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे, याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील. सातारा पराभव: पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची सवय नाही; पराभव काय झालं याचं विश्लेषण करणार नाही, मात्र झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूर कडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष हा एकमेव पराभवाचे कारण नाही; असे अनेक धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो; कामात सातत्य असले पाहिजे. भाजपमध्ये काही लोक अशी पद्धतीने भाजप पुढे जातो इतक्या कारणासाठी खोटे न से मोटे. भाजपचं यश काही लोकांना पचत नव्हतं. येथे व्यक्ती म्हणून कोणी नाही; भाजपचे केडर आहे; येथे संघटन आहे म्हणून आम्ही जिंकलो आहोत. जयकुमार गोरे किंवा इतर कोणी असे सांगण्यात आले नाही. पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता; परंतु भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही बळी न पडता आपले मागे उभे राहिले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 16:03:570
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 10, 2026 15:03:570
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 13:41:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 10, 2026 12:32:320
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 10, 2026 12:22:360
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report