Back
पाटन में शंभूराज देसाई की विजय रैली, पोस्टर से मंत्री पर विपक्षी तंज
TTTUSHAR TAPASE
Feb 10, 2026 12:49:22
Satara, Maharashtra
सातारा - शंभूराज देसाई यांनी पाटण पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आणि जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागांवर विजय मिळवल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय रॅली काढण्यात आलेली होती. यावेळी शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. यादरमयन शंभूराजे देसाईन वरती प्रचारादरम्यान मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली होती या टिकेला प्रतिउत्तर शंभूराजे देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. टांगा पलटी घोडे फरार अशा प्रकारचे पोस्टल लावून त्यावरती जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांचे फोटो लावण्यात आले होते.या विजय रॅलीमध्ये शंभूराज देसाईंच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांना पोस्टरमधून चांगलच डिवचले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 13:41:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 10, 2026 12:32:320
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 10, 2026 12:22:360
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:33:370
Report