Back
बुलेट ट्रेन प्रकरण: कपिल पाटील परिवार पर करोड़ों के भ्रष्टाचार के आरोप
UJUmesh Jadhav
Feb 10, 2026 13:41:06
Thane, Maharashtra
बुलेट ट्रेन प्रकरणात खोटे दस्तावेज मुल्यांकन करून कपिल पाटील कुटुंबीयांनी केला कोट्यवधीचा भ्रष्टाचार....खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचा आरोप ... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांनी भूसंपादनातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भिवंडीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मंगळवारी केलायं. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात दाखल दाव्याच्या सुनावणीसाठी खासदार म्हात्रे स्वतः भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलाय. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ फेब्रुवारी रोजी होणार असू या सुनावणीला देखील आपण स्वतः हजर राहणार आहोत. बुलेट ट्रेन साठी लागणार पैसा हा जनतेच्या करातून शासनाने बाधीत शेतकऱ्यांना दिला आहे, मात्र त्यात जर अशा प्रकारे कुणी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांनी कारवाई होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही आणि आज त्यासाठीच आपण स्वतः भिवंडी न्यायालयात हजर होतो अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 10, 2026 15:03:570
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 10, 2026 12:32:320
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 10, 2026 12:22:360
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report