Home
Web Stories
Become a News Creator
Your local stories, Your voice
Join as Creator
Follow us on
Download App from
Advertisement
445001
शहर में आवारा कुत्तों का बढ़ता आतंक
Shakuntala Express
Follow
Feb 10, 2026 12:19:19
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : शहरातील वडगाव रोड परिसरातील सहकारनगर, महादेवनगर व राणाप्रताप नगर येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज दोन ते तीन जणांना कुत्रे चावत असल्याच्या घटना घडत असून अबालवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज गुलशन प्रोव्हिजन दुकानाजवळ आणि नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांच्या निवासस्थानाच्या परिसरात निवृत्त शिक्षिका अंजली चौधरी यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यवतमाळ नगरपालिकेकडे केली आहे.
0
0
Share
Report
445001
चिंचगांव में गैस सिलिंडर से लगी आग में बड़ा नुकसान
Dipak Yangad
Follow
Jan 11, 2026 04:46:11
Yavatmal, Maharashtra:
चिंचगाव (ता. नेर, जि. यवतमाळ) येथे 10 जानेवारी रोजी दुपारी अंकुश दादाराव चव्हाण यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने अचानक आग लागली. या आगीत रोख 80 हजार रुपये, तसेच फ्रीज, टीव्हीसह घरगुती साहित्य, कपडे अशी जीवनावश्यक वस्तू जळून १ लाखांहून अधिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप तालुका अध्यक्ष निलेश राठोड यांनी तात्काळ तहसीलदार भुसारी यांना फोनवरून कळविले व पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीतील मदत मिळावी, अशी मागणी केली.
0
0
Share
Report
445001
निम्न पैनगंगा संघर्ष समिति का आरोप देवेंद्र फडणवीस दोहरे स्वभाव के नेता: प्रल्हाद पाटिल जगताप
Dipak Yangad
Follow
Nov 24, 2025 11:05:30
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधातील आंदोलन आज अधिक तीव्र झाले. संघर्ष समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाविरोधातील तीव्र आक्रोश मांडत शासनावर थेट घणाघाती आरोप केले. “हा प्रकल्प नसून स्कॅम्प आहे आणि गेल्या 28 वर्षांपासूनचा महाघोटाळा आहे,” असा आरोप समितीने केला. प्रकल्पाविरोधी संघर्ष समितीचे नेते प्रल्हाद पाटील जगताप, मुबारक तंवर, अॅड. बालाजी येरावार, विजय पाटील राऊत, प्रल्हाद गावंडे, भास्कर जगताप आदी आजच्या पत्रकार परिषदेत होते.
0
0
Share
Report
Advertisement
445001
यवतमाल में शिक्षकों के लिए निशुल्क स्वास्थ्य एवं शल्य चिकित्सा शिविर
Dipak Yangad
Follow
Nov 11, 2025 13:34:56
Yavatmal, Maharashtra:
यवतमाल, दिनांक 11 : शिक्षण संघर्ष संगठन की संस्थापक अध्यक्ष डॉ. (श्रीमती) संगीता शिंदे बोंडे के नेतृत्व में शिक्षकों, शिक्षणेतर कर्मचारियों और उनके परिवारजनों के लिए निशुल्क स्वास्थ्य जांच, रोग निदान एवं शल्य चिकित्सा शिविर का आयोजन किया जा रहा है। यह शिविर 16 नवम्बर को सुबह 11 से शाम 5 बजे तक दायाभाई पटेल कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन, चौसाला रोड, यवतमाल में आयोजित होगा। शिविर में 55 विशेषज्ञ डॉक्टरों की टीम भाग लेगी, जो जांच, उपचार और आवश्यकता पड़ने पर शल्य चिकित्सा की सुविधाएं पूरी तरह निशुल्क
0
0
Share
Report
445001
जिलाधिकारी की अध्यक्षता में नगर परिषद आम चुनावों को पारदर्शी और सुचारू रूप से संपन्न
Dipak Yangad
Follow
Nov 11, 2025 08:33:21
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नामनिर्देशन प्रक्रिया, आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची व्यवस्था तसेच निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0
0
Share
Report
Advertisement
Top Cities
New Delhi
Gurugram
Pune
Ahmedabad
Bengaluru
Back to top