Back
चंद्रपुर महापौर चुनाव: कांग्रेस ने MIM से दूरी बनायी, BJP उम्मीदवार एक मत से जीती
AAASHISH AMBADE
Feb 10, 2026 12:32:32
Chandrapur, Maharashtra
निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने एम आय एम शी सहकार्यासाठी संपर्क साधला नाही, انهنक आमची गरज नसेल तर आम्हालाही त्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूर मनपा महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या अजहर शेख यांनी दिली आहे. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकार केवळ एका मताने महापौरपदी विजयी झाल्या आहेत हे विशेष. आम्ही मात्र अनेकदा त्यांना संपर्क केला. मात्र त्यांनी प्रत्येक वेळेस गरज नसल्याचे सांगितले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनविकास सेनेचे पप्पू देशमुख हा अन्यायाविरोधात लढणारा चंद्रपुरातील चेहरा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान केले असेही शेख म्हणाले. निकालानंतर एकाही काँग्रेस नेत्याने आमच्याशी संपर्क केला नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 13:41:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 10, 2026 12:22:360
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:33:370
Report