Back
कळवण में विवाहित महिला की संदिग्ध आग से मौत, पति-प्रेयसी समेत परिवार पर मामला दर्ज
VNVishal Nagesh More
Feb 10, 2026 15:03:57
Malegaon, Maharashtra
नाशिकाच्या कळवण मध्ये विवाहितेचा संशयास्पद जळून मृत्यू... मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा छळ... विवाहित महिलेच्या पतीच्या प्रेयसीमुळे महिलेला पतीकडून होत होती दमबाजी... कळवण पोलिस ठाण्यात मयत महिलेचा पती, त्याची प्रेयसी, सासू , नणंद यांच्यावर गुन्हा दाखल... नाशिकच्या कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षीय पूजा सुरज छजलानी यांचा जळून संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्यांनी केला असून महिलेचा भाऊ बॉबी राजपाल यांच्या फिर्यादीवरून मयत महिलेचा पती सूरज छजलानी, त्याची प्रेयसी, सासू , नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला... लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून पती सुरज याने पूजा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. माहेरच्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करूनही हा छळ थांबला नाही.दरम्यान, पतीचे नाशिकमधील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पूजा यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत जाब विचारला असता, पूजा यांना जीवे मारण्याची आणि माहेरच्यांना संपवण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान 30 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:30 च्या sुमारास पूजा या जळालेल्या अवस्थेत आढळल्या. तेव्हा त्यांना आधी नाशिक नंतर मुंबई येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सात दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. बाईट: बॉबी राजपाल, मयत महिलेचा भाऊ
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 10, 2026 16:32:070
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 16:03:570
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 13:41:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 13:40:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 12:32:530
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 10, 2026 12:32:320
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 10, 2026 12:22:360
Report
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report