Back
पिंपरी में 20 रुपये के लिए दोस्त पर धारदार हथियार से हमला, आरोपी गिरफ्तार
KPKAILAS PURI
Feb 27, 2026 07:31:01
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड मध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय....! पिंपरी मध्ये रवींद्र आणि सत्यजित कांबळे यांच्या मध्ये बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’ असे म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर रवाना झाले आणि त्याला बेड्या ठोकण्यात यश आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 08:46:090
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 08:19:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 08:17:500
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 27, 2026 07:47:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 27, 2026 07:47:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 27, 2026 07:22:100
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 27, 2026 06:47:500
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 06:33:020
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 27, 2026 06:32:490
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 27, 2026 06:17:220
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 27, 2026 06:05:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 27, 2026 06:03:440
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 06:03:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 06:03:020
Report
