Back
नागपुर में बारहवीं की पेपर लीक: सीलबंद पैकेट टूटने के पीछे मोबाइल बरामद
AKAMAR KANE
Feb 27, 2026 06:03:02
Nagpur, Maharashtra
नागपूर
शिवलिंग पटवे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नागपूर* 121 है...
प्रश्नपत्रिका फुटने, भौतिकशास्त्र अंडरसायनशास्त्र पाठोपाठ गणित पेपर फुटला; बोर्डाच्या सीलबंद लिफाफ्यात बारावीची एक प्रश्नपत्रिका कमी कशी?
- गणित पेपर फुटला
- पोलिसांच्या तपासात अनेक मोबाईल हस्तगत करण्यात आले होते; त्यांच्या संशोधनानुसार याबाबी आढळून आले आहेत; कारवाई केली जाणार आहे; दोषी ज्या आहे ते पकडले जातील
- मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे; तपासात काही बाबी आढळून आल्यात
- प्रश्नपत्रिकांचा पूर्ण सीलबंद बंडल असतो; वर्गनिहाय 25-25 चे पॅकेट्स असतात; सील अत्यंत टिकून असते; कोणत्याही अवस्थेत फोडणे शक्य नसते; अकरा वाजता विद्यार्थ्यांच्या समोर स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जातं; प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोरच मोजल्या जातात; एखाद्या ठिकाणी 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघाल्या असल्याची रिपोर्टिंग केली जाते; राज्य मंडळालाही तशी माहिती दिली जाते
- हे गोपनीय प्रेसकडून आलेलं मटेरियल असून, पेपर कुठेही जाऊन गेलेला नसतो; पेपर मोजताना चूक होऊ शकते; बाहेर जाणे असंभव आहे
- पेपर आपण अकरा वाजता उघडतो; गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने अकराच्या आधी कोणीतरी केला; विद्यार्थ्यांना कोणतेही मटेरियल आलेले नसते; घटना तपासण्यातल्या यंत्रणेने दोषी व्यक्तीला कंठशह ठोकले
- प्रकरण तपासून पुढील पावलं उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे
- सेंट उर्सुला केंद्रावरील यंत्रणा आम्ही बदलीलेली आहे; केंद्र संचालक पर्यवेक्षक बदलले गेले आहेत
- पोलिसांच्या रिपोर्टिंगनंतर आणखी कठोर पावलं उचलू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:47:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:33:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 11:07:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:06:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 11:00:190
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
