Back
विडणी के जंगल रानगव्य ने गाँव में दहशत, राजेंद्र जाधव घायल
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 07:47:24
Satara, Maharashtra
सातारा: फलटण तालुक्यातील विडणी येथील कोकरेवाडी परिसरात जंगली रानगव्याने वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विडणी येथे कोकरेवाडी परिसरात अचानक घुसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली यादरम्यान राजेंद्र जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.या घटनेनंतर संपूर्ण कोकरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वन विभागाकडून रानगव्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून या भागात रानगाव याला पकडण्यासाठी विशेष म्हणून राबवली जात आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 09:04:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:01:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 27, 2026 09:00:560
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 09:00:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 08:46:090
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 08:19:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 08:17:500
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 27, 2026 07:47:440
Report
