Back
चंद्रपूर में ग्रंथोत्सव दो दिवसीय आयोजन, मराठी भाषा गौरव दिन की ग्रंथ-dindi निकली
AAASHISH AMBADE
Feb 27, 2026 06:05:32
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शहरातून निघाली ग्रंथ दिंडी, ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे होत आहे आयोजन
अँकर: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा मराठी भाषा समितीद्वारे 27 व 28 फेब्रुवारी रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचलनालय, चंद्रपूर येथे ग्रंथोत्सव तसेच ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयापासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत एका ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शहरातील ग्रंथप्रेमी वाचक, नागरिक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले. या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने , वाचन संस्कृतीच्या विकासात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार है. याशिवाय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 27, 2026 14:17:100
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 14:16:540
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 27, 2026 13:54:090
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 27, 2026 13:24:190
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:47:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:33:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 11:07:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:06:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 11:00:190
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
