Back
डोंबिवली पीएंडटी कॉलनी में पाणीटंचाई, नागरिक KMC मुख्यालय पर मोर्चा
ABATISH BHOIR
Feb 27, 2026 08:19:28
Kalyan, Maharashtra
डोंबिवली पीएंडटी कॉलनी परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीच्या काळात मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र निवडणुका संपताच पुन्हा टंचाई सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाइपलाइन टाकण्यात आल्या असल्या तरी त्या लाईनमधून पाणीच येत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. फक्त पाइप टाकून फोटो काढले, प्रत्यक्षात नळ कोरडेच आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. सध्या परिसरात टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकरच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. टँकरचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, असा आरोप करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 09:04:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:01:230
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 27, 2026 09:00:560
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 09:00:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 08:46:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 08:17:500
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 27, 2026 07:47:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 27, 2026 07:47:240
Report
