Back
महाराष्ट्र में जमीन घोटालों पर पार्थ पवार के साथ नाना पटोले ने सवाल उठाए
PTPRAVIN TANDEKAR
Nov 10, 2025 08:44:03
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Anchor :- शरद पवार काँग्रेसला कमकुवत करते असं माझं म्हणण्याचा अर्थ नव्हता त्या बातमीमध्ये काहीतरी चुकीचा आलेला आहे... महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष मिळून काँग्रेसला कमकुवत करत आहे. हा प्रकार आज नाही तर अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे.Parth Pawarचा जो जमीन घोटाळा पुढे आलेला आहे त्यामध्ये वस्तुस्थिती समोर आलेली आहे... महाराष्ट्रात पार्थ पवार हा एक मुद्दा नाही... अनेक मुद्दे आहेत... मुंबईमध्ये बीकेसी मध्ये भारत नगर मध्ये एक घोटाळा पुढे येईल दुसरा आपण सिलिंगच्या बाजूला जी जमीन आहे जी रस्ते विकास महामंडळ जमीन होती सगळी त्या मित्रांना मोदी साहेबांच्या मित्रांना दिलेली आहे... आता नवी मुंबईमध्ये जी मार्केट यार्डची जमीन पूर्ण देण्याचा काम सुरू आहे... सगळ्याकडे आयटी पार्क उल्लेख करण्याच्या काम केलेल्या त्याच्यामुळे जमिनीच्या किंमती कसा कमी केले गेलेले आहेत... त्याच्यातले स्टॅम्प ड्युटी कशी चोरली गेली हे सगळे मुद्दे आहेत हा पार्थ पवार त्याच्यातला सॅम्पल आहे... पण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या जमिनी विकण्याचं महाराष्ट्राची प्रॉपर्टी विकण्याचा जे सत्तेतले डीलर बसलेले आहेत हे लीडर नाही.... हे डीलर आहेत आणि ह्या डीलर महाराष्ट्र मध्ये विकण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.... त्याच्यातला पार्थ पवार एक नमुना आहे.. आणि पवार साहेब जेष्ठ नेते आहेत राज्यातले मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना या प्रकरणाची सर्व माहिती आहे.. आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे... महाराष्ट्रात डीलरची सरकार आहे लीडरची सरकार नाही ...यांचा परदा फास केलाच पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 10:27:280
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:26:440
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 10:10:060
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 10:04:550
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:04:340
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:332
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:594
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:002
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:421
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:592
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 09:33:034
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 10, 2025 09:22:093
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:21:521
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 10, 2025 09:19:364
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 09:14:233
Report