Back
चंदगड़ नगरपंचायत चुनाव: राष्ट्रवादी-भाजपा विरोधी मोर्चे की तैयारी
PNPratap Naik1
Nov 10, 2025 10:04:34
Kolhapur, Maharashtra
पंचायत समिती आणि नगरपंचायती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस.. आज पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळालं आहे. चंदगड नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा चित्र पाहायला मिळालं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नंदाताई बाभुळकर एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा जाहीर केलय. इतकच नाही तर भाजप विरोधी सर्व पक्षांची एकत्रित मोठ बांधण्याचा निर्णय देखील करण्यात आला. काँग्रेसने देखील चंदगड मध्ये भाजप विरोधात तयार होणाऱ्या चंदगड विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अस आवाहन देखील माजी आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.. यावेळी हसन मुश्रीफ राष्ट्रवादीला सोडून कोणी निवडणूक लढवत असेल तर आम्हाला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट केलं. चंदगड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवाजी पाटील हे अपक्ष निवडून आलेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रवादी सोबत जुळवून घेण्याची मानसिकता दिसत नाही, त्यामुळेच राष्ट्रवादीने भाजप वगळता सगळ्यांची एकत्रित मोट बांधली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 10, 2026 12:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 11:10:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:09:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:08:450
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 10, 2026 10:51:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 10:46:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 10, 2026 10:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 10:30:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 10:21:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 10:18:210
Report