Back
ग्राम विकास मंत्री गोरे ने रोहित पवार पर तंज, नाम लेकर बोलने से इनकार
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 09:41:00
Pandharpur, Maharashtra
मी काय रोहित पवारांचे नाव घेऊन बोललो नाही. आता त्यांना मिर्ची का लागली आग का लागली हे त्यांना माहिती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
कोण काय म्हणत आहे या पेक्षा कोणाच्या जागा कुठे आहेत हे लवकरच समोर येईल. मी काय त्यांचे नाव घेऊन भूमिका मांडली नाही. त्यांना मिर्ची लागायचे काही कारण नाही. आग का लागली मिर्ची का लागली त्यांनाच माहिती.
चॅलेंज सोडून मी कधीच पुढे गेलो नाही. प्रत्येकाचे चॅलेंज पूर्ण करूनच इथ पर्यंत आलो आहे. त्यामुळे काळजी करु नका.अशी आठवण करून गोरे यांनी दिली आहे.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 11:27:510
Report
ABATISH BHOIR
FollowNov 10, 2025 11:06:374
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 11:05:143
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:49:544
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 10, 2025 10:37:412
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 10:33:372
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 10:27:284
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:26:444
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 10:10:061
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 10:04:551
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:04:343
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:334
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:596
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:422
Report