Back
आष्टी में हिंस्र पशु के हमले में किसान की मौत, शरीर के कई हिस्से गायब—परिसर में दहशत
MMMahendrakumar Mudholkar
Oct 13, 2025 05:34:55
Beed, Maharashtra
बीड : आष्टीत हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, शरीराचे अनेक भाग गायब... परिसरात दहशतीचे वातावरण
Anc : आष्टी तालुक्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बावी दरेवाडी येथे हिंस्र प्राण्याच्या हैदोस पाहायला मिळाला आहे. गुरे चारण्यासाठी गेलेला राजू विश्वनाथ गोल्हार हा तरुण घरी परतलाच नाही. मात्र सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अस्वस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराचे अनेक भाग गायब दिसून आले. शिवाय शरीरावर दात आणि नखांचे व्रण आढळून आल्याने हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सध्या त्याचा मृतदेह आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सदरचा प्रकार समोर येणार आहे. दरम्यान पाच वर्षापूर्वी याच परिसरात एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला होता. त्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्ला देखील बिबट्याने केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 07:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:16:540
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 06:51:150
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 06:48:440
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 13, 2025 06:31:230
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 13, 2025 06:20:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 13, 2025 06:20:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 05:46:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 13, 2025 05:46:060
Report