Back
रवींद्र दंगेकर के कारण शिंदे के बावजूद अनुशासन की जरूरत पर प्रवीण दरेकर ने दिया स्पष्ट बयान
AAABHISHEK ADEPPA
Oct 13, 2025 05:46:06
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : रवींदर दंगेकर पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल - प्रवीण दरेकर
- ऑन वाढदिवस पूरग्रस्त मदत :
- आज महाराष्ट्रतला शेतकरी उध्वस्त झालंय, जमिनी खरवडलं आहेत, गुरा-ढोराचं नुकसान झालं
- त्यामुळे वाढदिवस उत्सव साजरा करणे मला संयुक्तिक वाटलं नाही
- म्हणून धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण नावाचे गाव आहे, जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारून त्या गावात आम्ही मदत करतोय
- तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, तिथल्या परिस्थितीची पाहणी करून सरकारने दिलेली पॅकेजबद्दल माहिती देने
- शेतकऱ्यांच्या सूचना या फडणवीस साहेबापर्यंत पोहोचवणे, या साठी आजचा दौरा करतोय
- ऑन हर्षवर्धन सपकाळ :
- एकदम एका मंडल अध्यक्ष एवढं पण हे नेतृत्व वाटतं नाही
- त्यामुळे त्यांनी बोलणं हे महाराष्ट्रमध्ये कोण सिरीयस घेत नाही
- अशा प्रकारे जर ते बोलले नसते तर त्याची बातमी देखील तुम्ही केली नसती
- त्यामुळे असं कायतर वायफळ बोलायचं आणि बातमीत राहायचं, शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं यांचं काम आहे
- देवेंद्रजी अशा वायफळ बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देतं नाही, आम्ही ही देतं नाहीत
- देवेंद्रजीची मोडस काय आहे हे महाराष्ट्र 20-25 वर्षांपासून पाहतोय
- मागच्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं त्याची कार्यपद्धत महाराष्ट्रला माहिती
- दोन्ही पक्षाना सोबत घेत महाराष्ट्र विकासाकडे नेतायत हे सगळ्यांना माहिती आहे
- सपकाळच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आम्ही त्याची दखल घेत नाही
- ऑन गोपीचंद पडळकर मुस्लिम :
- मी काही ते विधान ऐकलेले नाही, तो संदर्भ तपासून मग मी यांसदर्भात बोलेन
- ऑन कर्नाटक संघ बंदी :
- देशहिताचे, राष्टभक्तीचे चांगले विषय असतील आणि त्याचं शिक्षण कुठं दिलं जातं असेल तर पोटात दुखायचे काही कारण नाही
- शेवटी सरकारं हे देश हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी काम करतात
- आणि जर चांगले विचार हे केवळ संघाच्यामाध्यमातून येतायत म्हणून नाक मुरडण्याचं कारण नाही, चांगल्या विचारांचे स्वागत केलं पाहिजे
- ऑन एकनाथ शिंदे योजना :
- घरं-संसार चालवताना बजट बघतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो
- राज्यसरकार हे एक कुटुंब आहे, त्यांना कुटुंब चालवायचं असतो
- ते चालवायचं असताना आजची प्रयोरिटी काय हे प्रयोरिटी बघून निर्णय होतात
- शेतकरी आज उध्वस्त झालंय त्यामुळे त्यांच्यासाठी तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय
- लोकांच्या पैशातून लोकांना द्यायचं असतं, त्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्याने सुरु होतात त्याचं राजकारण करण्याची गरज नाही
- सगळ्या योजना पून्हा पुन्हा त्या ताकदीने जनतेसाठी असतील. B
- ऑन संग्राम जगताप विधान :
- त्याच्या मागच्या भावना ही स्वदेशीला महत्व द्या, आत्मनिर्भर व्हा त्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे
- स्वदेशी करताना स्थानिक लोकांकडून स्थानिक वस्तू घ्या, ह्या देशात स्थानिक किंवा हिंदुस्थानमध्ये आपण हिंदू म्हणतो तसं ते हिंदूकडून घ्या असं म्हणाले असतील
- त्यामुळे सर्वजण आत्मनिर्भर होतील अशा अनुषंगाने केलेले त्यांचे विधान असावे असं माझं आकलन आहे
- ऑन संग्राम जगताप नोटीस :
- अजित पवार हे त्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या आमदारांना काय करायचं त्यांचा लूकआउट आहे. त्याचे उत्तर काय मिळतं ते पाहू.
- ऑन संग्राम जगताप भाजप निवडणूक :
- आता तर आम्ही महायुतीत आहोत. मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार हे संयुक्तिक नाही.
- महायुती म्हणून आम्ही लढत आहोत आणि लढणार..
- मित्र पक्षाच्या आमदाराबाबतीत मी बोलणं उचित नाही.
- ऑन नथुराम गोडसे वक्तव्य :
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे डोके फिरले आहे. तेच माथे फिरू सारखे वल्गना आणि वक्तव्य करत आहे
- एवढा बालिश आणि अपरिपक्व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रने कधी पाहिला नाही..
- ऑन ठाकरे बंधू भेट :
- ठाकरे बंधूंच्या भेटीचा अजिबात परिणाम होणार नाही
- त्याचं कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने जनाधार दिला आहे
- मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे..
- मुंबई झपाट्याने बदलत आहे. मुंबईत मेट्रो रेल, कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून प्रगती होत आहे. यातून मुंबईचा चेहरा बदलत आहे.
- ठाकरे यांना 30-35 वर्षे लोकांनी तपासला आहे.
- यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली. ना मुंबई आणि मराठी माणसांचे प्रेम राहिले*
- मला आश्चर्य वाटतं. तसं काय युती, आघाडी महाराष्ट्रात कधी झालीच नाही. त्याच्याकडे पाहिलं जात आहे.
- दोन भाऊ असणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष आणि दोन नेते आहेत. ही लोकशाहीत असणारी प्रक्रिया आहे.
- महायुतीत पण तीन आणि महाविकास आघाडीत पण तीन पक्ष आहेत. यात वेगळं काय घडत आहे.
- वीस वर्षे झालं कुटुंब एकत्र नव्हतं ते जर एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या काडीचाही परिणाम होणार नाही.
- ऑन अंबादास दानवे :
- आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशाचे नियोजन करतो.
- शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले याचा विचार करून सरकार नियोजन करत असतात.
- शेतकरी आज अडचणीत आहे त्यापेक्षा मोठं प्राधान्य आहे का? घराच्या घर उध्वस्त झाले आहेत.
- शेतकऱ्याला जगायचं कसं हा प्रश्न आहे अशावेळी शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडा फार तान तिजोरीवर येतो.
- मात्र पुन्हा हे सरकार योजना सुरळीत करेल.
- ऑन वर्षा गायकवाड :
- काँग्रेसची नाराजी असते जाते त्यांना वाटतं ते करतात.
- नेत्यांच्या नाराजीचा काही नाही कारण जे हाय कमांडला वाटतं तेच होतं.
- आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करणार यातच काँग्रेसने अस्तित्व संपवून टाकलं.
- ऑन वडेट्टीवार व्हायरल व्हिडीओ:
- प्रत्येकाचं सोयीचं राजकारण सुरू आहे. जाते राजकारण होऊ नये.
- सरकार योग्य भूमिका घेत असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते.
- मात्र काही लोकांना राजकीय दुकानदार करायच्या आहेत ते लोक आधी एक आणि आता एक अशी भूमिका घेत आहेत.*
- विजय वडेट्टीवार हे जसं वारं वाहील त्याप्रमाणे वाहत असतात.*
- ऑन बदलापूर शिंदे गट धक्का :
- महायुतीच्या संदर्भात तीनही नेते, पक्ष आग्रही आहोत. ती आमची भूमिका आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की महायुती म्हणून लढायचं आहे.
- स्थानिक लेवलला सगळेच तुल्यबळ असतील तर सामोपचाराने त्या निवडणुका लढवल्या जातील.
- मात्र कोणावर काही ठिकाणी होणार नाहीत अशी समंजस भूमिका तीनही पक्षांची आहे.
- आमची सर्वांची मानसिकता सर्व ठिकाणी युती म्हणून लढायची आहे.
- ऑन धर्मराव आत्राम :
- भाजपने कुरघोडी केली याबाबत यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे.
- कोणी स्टेटमेंट दिलं की ते झालं असे मानायचं कारण नाही.
- राजकारणात भाजपचा इतिहास तपासला तर सोबत राहून कधीच कुरघोड्या करणार नाहीत.
- राज्याचे समंजस नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महायुती सरकार चालवायचं असते तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन कामं करावं लागतं, देवेंद्र फडणवीस ते करत आहेत.
- ऑन रवींद्र धंगेकर :
- रवींद्र दंगेकरांना वेसन घालण्याची आवश्यकता होती. पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल.
- ऑन छटपूजा सवलती :
- हिंदूंचे प्रत्येक सण उत्सव साजरे झाले पाहिजेत.
- आपल्या उत्सवांनी ताण पडतो मात्र शेवटी ताण हाताळण्याची क्षमता मुंबई महापालिकेत आहे.
- पूजा उत्सव करणाऱ्यांनी चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडला नाही पाहिजे हे पहावं.
Byte : प्रवीण दरेकर ( भाजप नेते)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 07:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:16:540
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 06:51:150
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 06:48:440
Report