Back
ठाणे-नाशिक-प Pune में गुंडगिरी के खिलाफ मुख्यमंत्री के कड़े कदम, संयुक्त मोर्चा का दावा
APAMOL PEDNEKAR
Oct 13, 2025 06:20:03
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
ऑन ठाणे मनसे-शिवसेना संयुक्त मोर्चा
ठाण्यातला मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाच कारण स्पष्ट आहे, पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात त्या महापालिका हद्दीत जे दंगेखोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, जी लाचलूचपट सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे
महापालिकेच्या ज्या उपायुक्त वर एसीबीने कारवाई केली ते मिंदे पक्षाचे हस्तक होते
मी मुख्यमंत्र्यांच अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरोधात मोहीम सुरू केली आणि कोणाचाही मुलायजा न ठेवता, कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करतात त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या गुंडगिरी विरोधात देण गरजेचे आहे
गणेश नाईक यांनी सुद्धा या रावण राज विरोधात आवाज उठवला, मी त्यांचंही अभिनंदन करील की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी त्यांनी जनता दरबार सुरू केला
ऑन नाशिक पोलीस राजकीय गुंड कारवाई
भाजप मधल्या नगरसेवकांना देखील मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही, ज्यांनी अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळीचा सुद्धा पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे बिमोड करण्याचे धोरण स्वीकारला आहे
नाशिक प्रमाणे कारवाई ठाण्यात देखील व्हावी
ऑन पुणे टोळी,गुंडगिरी
पुणे हे एक विद्येच माहेरघर, सांस्कृतिक शहर होतं, आज पुणे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपच्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे
कोयता गॅंग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली, पोलीस आयुक्त काय करत आहेत, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी
राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, पुण्यातील एक मंत्री केंद्रात आहेत, ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ही गंभीर बाब आहे, ठाणे इतकीच पुण्यात जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे
ऑन काँग्रेस बैठक राज ठाकरे युती निर्णय
त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही चर्चा करत आहोत, काल सुद्धा वेणू गोपाल यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे, राहुलजी आणि खर्गे यांच्याशी देखील चर्चा करु
उद्याचं जे शिष्ट मंडळ आहे ते राजकीय शिष्ट मंडळ आहे हे हर्षवर्धन सकपाळ यांनी समजून घेतलं पाहिजे, हा विषय एका पक्षाचा नाही
उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटत आहोत, निवेदन देऊन आम्ही चर्चा करणार आहोत, उद्या दुपारी दीड वाजता यशवंतराव प्रतिष्ठान मध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत
शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, राज ठाकरे, कॉम्रेड अजित नवले अशा सर्वांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि ते सर्व येत आहे
हर्षवर्धन सकपाळ यांचा जो मुद्दा आहे की इंडिया आघाडी पक्षात नसलेले लोक त्यात आहेत, मग म्हणजे कोण आहेत, इथे इंडिया आघाडी पक्ष किंवा महाविकास आघाडी हा विषय नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर घटक पक्षांना देखील निमंत्रण दिल आहे, यात कोणी राजकारण आणू नये
ऑन काँग्रेस राज ठाकरे दिल्ली निर्णय
काँग्रेसच नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार नाही
जस अजित पवार आणि एकनाथ शिंदे इथे निर्णय घेऊ शकत नाही, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत, काँग्रेसही तसंच आहे
ऑन राज ठाकरे काँग्रेस युती ईच्छा
स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे,कि आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेण गरजेचे आहे, त्यांची ही भूमिका आहे निर्णय नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 07:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:16:540
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report