Back
समीर मेघे पर आरोपों के बीच चुनावी जांच की मांग
AKAMAR KANE
Oct 13, 2025 07:05:05
Nagpur, Maharashtra
Ngp Samir Meghe live u ने फीड पाठवले ----------- नागपूर आ समीर मेघे - भाजपा नेते-हिंगणा येथील भाजपा आमदार (एकाच घरात 200 मतदार आरोप यावर प्रतिक्रिया) (मराठी 121 आणि हिंदी बाईट) - हे अत्यंत हास्यास्पद आरोप आहेत - जवळपास एकाच घरात दोनशे लोकांची नावे आहेत - स्थानिक नगरसेवक आहेत ते एक एक माणूस तिथे राहतो हे स्पष्ट करतो - जेंव्हा जेंव्हा निवडणूक येते त्यावेळी ते आरोप करतात - एकाच घर क्रमांकावर टाकले आहे - आमचे दोन मेघे कुटुंब गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तिथे राहतात - माझ्याकडे 26 बंग कुटुंबातील लोकांची यादी आहे ही यादी खरी की खोटी ( राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहे) - तसेच घोडमारे कुटुंबियांची देखील नावे आहेत ते तिथे न राहता ( राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहे) - आता निवडणूक आली आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाचे नेते करत आहेत - बंग साहेब आमदार आणि मंत्री होते त्यांनी तिथे काय विकासकामे केली हे लोकांना माहीत आहे - जी चूक झाली आहे ती प्रशासकीय बाब आहे - प्रत्येक गोष्ट भरल्यावर तो फॉर्म स्वीकारण्यात येतो - हे दोनशे लोक तिथे राहतात फक्त घर क्रमांक एक दिला आहे - ती प्रशासकीय बाब आहे - 2019 च्या निवडणुकीनन्तर माझ्यावर निवडणूक याचिका टाकण्यात आली होती - या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowOct 13, 2025 09:36:230
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 09:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 09:21:140
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 13, 2025 09:04:500
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 13, 2025 09:04:040
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report