Back
भुजबळ बोले: स्थानीय स्तर पर गठबंधन की स्थिति स्पष्ट नहीं
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 06:48:44
Yeola, Maharashtra
मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद.. मंत्री छगन भुजबळ On स्थानिक पातळीवर युती, मैत्रीपूर्ण लढती.. - मी वर्तमानपत्र यातून वाचले.. - तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही.. - तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील - काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित दादा युांची युती होईल.. - तर काही ठिकाणी भाजप व अजित दादा युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते..- स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते..मंत्री छगन भुजबळ On पालकमंत्री नाशिक जिल्हा ( महाजन - भुसे- महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे का ?- मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही..- मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल..- फार फार तर मोदी साहेबांकडे जाईल..- यापेक्षा लांब मी जाणार नाही..मंत्री छगन भुजबळ On गोपीचंद पडळकर वक्तव्य- असे काही वाक्य नाही..मी पुस्तक वाचणार आहे..मंत्री छगन भुजबळ On पडळकर वक्तव्य- मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो..- सुधाकर नाईक हे शिकारी होते तेव्हापासून या वाक्याचा वाद आहे..- शिकारी हा नाईक यांचा छंद- ते म्हणायचे टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायचा नाही - सांगली लोकल वादळ आहे..- मंत्री छगन भुजबळ On रमेश पोडवाल यांची जमीन हडपली- मला त्याची कल्पना काही नाही- मंत्री छगन भुजबळ On ओबीसी बीड मोर्चा..- लोकशाही आहे, मला काही कळत नाही..- स्टेजवर मंत्र्यांनी जायचे नाही..हे कोण सांगणार- आंदोलन सगळ संपल्यावर मग जरांजे भेटीसाठी विखे पाटील कसे जाऊ शकता..- आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हतो, बोललो नाही..- आम्ही हायकोर्टात जाऊ, चॅलेंज करू त्यानंतर बघू..- आम्ही गप्प बसतो, - पण जरांगे माझे नाव घेऊन बोलतो, त्यामुळे मला बोलावे लागले...- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे..- मी मराठा आरक्षण विरोधी नाही..मंत्री छगन भुजबळ On छठ पूजा..- हा कार्यक्रम या वर्षाचा नाही..- अनेक वर्ष हा कार्यक्रम मुंबईमध्ये करतात.- युपी, चे लोक मुंबई शहरात आलेले आहे, आणखी काही शहरांमध्ये आहेत..तो धार्मिक कार्यक्रम आहे..- मंत्री छगन भुजबळ On कबूतर ( जैन मुनी..शांती पक्ष )- सध्या हत्ती, कुत्रे, कबूतर अशीच चर्चा आहे..- मला वाटत चिमणी पार्क, पोपट पार्क काढावा..- एक कावळा पार्क आहे तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचा ही पार्क करावा- मंत्री छगन भुजबळ On ठाकरे बंधू भेटी..- मला आणि माझ्या कुटुंबियांना या गोष्टीचा आनंद आहे- माझ्या मिसेस पण कुंदा वाहिनी त्यांच्या मैत्रिणी आहेत- ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वाहिनी आहेत- मंत्री छगन भुजबळ On संग्राम जगताप...( सुप्रिया सुळे वक्तव्य )- त्याच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही- एकाने चूक केली ती दुसऱ्याने नाही केली पाहिजे..- फुले, शाहू, आंबेडकर तत्वाचे आम्ही आहोत..- पक्षाचा फायदा होईल असे वक्तव्य त्यांनी करावे..- त्यांच्याविषयी आमचे अध्यक्ष अजित पवार हे बघतील-मंत्री छगन भुजबळ On सपकाळ..नथुराम- त्यात काही अर्थ नाही..मंत्री छगन भुजबळ On राजन विचारे, एकनाथ शिंदे यांचेवर आरोप एकनाथ शिंदे- मला काही माहिती नाही, -मंत्री छगन भुजबळ On आत्राम पराभूत- असे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे..- आमच्या पक्षातील काही लोकांनी जरांगेच्या सांगण्यानुसार प्रचार केला..- काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत..मंत्री छगन भुजबळ On शेतकरी - बच्चू कडू..- विरोधी पक्षातील काही नेते कडक भूमिका घेतात..- निवडणुका जवळ आल्या की सगळेच पक्ष विधाने करत असतात..काही फायदेचे बोलतात..मंत्री छगन भुجبळ On शिंदेंच्या योजना बंद..- आनंद शिधा यावेळी अडचणीत आहे..- लाडकी बहीण ४५ हजार कोटी रुपये खर्च..- सध्या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अडचणीत, ३२ हजार कोटी वाटायचे आहे..- त्यामुळे काही योजना अडचणीत आहे..- पुढच्या वेळी नक्की विचार करू...मंत्री छगन भुजबळ On मराठा ओबीसी वाद.. महाज्योती अजित पवार..विद्यार्थी आरोप- हे आरोप करतात..- बजेट मध्ये त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowOct 13, 2025 09:36:230
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 09:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 09:21:140
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 13, 2025 09:04:500
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 13, 2025 09:04:040
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report