Back
मराठा क्रांति मोर्चा: रमेश केरे पाटील ने लक्ष्मण हाके पर हमला, पोस्टर बनवाने का आरोप
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 07:16:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके वर हल्लाबोल चढवला. लक्ष्मण हाके chा कुत्र्याचं पोस्टर त्यांनी बनवलं. इतकच नाही तर कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालत हाके चा निषेध केला. हाके ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होते त्यामुळे याच्या भाषेचा आणि हाकेचा आम्ही निषेध करत असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यांनी आपली शिवीगाळ करणारी भाषा बंद करावी अन्यथा हाकेंना हे जड जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सोबतच मनोज जणांगे असलीच भाषा वापरत असतील तर त्यांनाही आम्ही विनंती करणार आहे की त्यांनी असल्या भाषेत बोलू नये असेही रमेश केरे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करू. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघे दहा टक्के मराठ्यांचा प्रश्न सुटला मात्र 90 टक्के लोकांचा बाकी आहे असेही केरे पाटील म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 07:30:580
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:21:261
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 07:21:053
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 07:18:134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 07:09:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 07:07:270
Report
JMJAVED MULANI
FollowNov 09, 2025 07:06:530
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:04:430
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:32:211
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 06:22:532
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:22:302
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:22:182
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:19:147
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 06:19:056
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:07:493
Report