Back
अकोला दahiँदा यात्रा: रूपनाथ महाराज के भक्तों में आस्था और मनोकामना पूरी होने का विश्वास
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 11:21:21
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथे दरवर्षी मोठ्या भक्तिभावात रूपनाथ महाराजांची यात्रा भरवली जाते. यंदाही यात्रा मोठ्या भक्ती भावाने पार पडली. विदर्भातील प्रसिद्ध यात्रांपैकी ही एक मानली जाते. हजारो भाविक या यात्रेसाठी अकोला, बुलढाणा, अमरावती तसेच मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. रूपनाथ महाराज हे स्थानिक संत परंपरेतील पूजनीय संत मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळावर मंदिर उभारण्यात आले असून हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांना मोठा मान आहे. यात्रा दरम्यान रोज काकड आरती , कीर्तन व भजन कार्यक्रम, महाप्रसाद, धार्मिक प्रवचने आजोयीत करण्यात येते. असे विविध कार्यक्रम पार पडतात. भक्तांची मोठी श्रद्धा रूपनाथ महाराजांवर आहे. रूपनाथ महाराजांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या या यात्रेत सहभागी होत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 13:06:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:47:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 18, 2026 12:33:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:50:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 11:45:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 11:30:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 10:52:340
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 10:32:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 18, 2026 10:04:190
Report