Back
यवतमाल के रेमंड डेनिम के कर्मचारियों ने वेतन वृद्धि के लिए शुरू किया आंदोलन
SRSHRIKANT RAUT
Feb 18, 2026 11:30:26
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीत कामगारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामगारांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. मार्च 2024 मध्ये रेमंड कामगारांचा वेतन वाढीचा करार संपला, त्यानंतर नव्याने करार करून वेतनात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप पर्यंत करार झालेला नाही. पाच हजार रुपयांची वेतन वाढ करावी असा प्रस्ताव मान्यता प्राप्त संघटनेने दिला आहे. याआधी झालेल्या आंदोलनात निलंबित केलेल्या संपूर्ण कामगारांना विनाअट रुजू करून घ्यावे, संप काळातील संपूर्ण पगार द्यावा, ७२५० रुपये वेतनात वाढ करावी, कंपनीतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकावे अशा मागण्या मान्यता प्राप्त संघटनेने केल्या आहे. आंदोलनामुळे पुन्हा रेमंड कंपनी, जिल्हा प्रशासन आणि कामगारांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 13:20:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 13:18:530
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 13:06:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:47:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 18, 2026 12:33:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:50:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 11:45:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:21:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 10:52:340
Report