icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
400601
UJUmesh Jadhav18 Feb 2026, 01:06 pm

भिवंडी महापौर चुनाव: बीजेपी ने उमेदवार बदला तो सियासी खलबली बढ़ी

Thane, Maharashtra:भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलल्याने मोठा राजकीय गोंधळ... काँग्रेसच्या महापौरपदाच्या आशा बळकट झाल्या आहेत... भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) यापूर्वी महापौर पदासाठी नारायण रतन चौधरी यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले होते, परंतु आता भाजप शहराध्यक्षांच्या लेटरहेडवर स्नेहा पाटील यांचे नाव असलेले एक नवीन पत्र राजकीय हालचालींना उधाण आणलं आहे. या अनपेक्षित बदलानंतर, नारायण रतन चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. त्यांना तिकीट दिल्याबद्दल, नगरसेवक बनवल्याबद्दल आणि महापौरपदाचा उमेदवार घोषित केल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. चौधरी यांनी स्पष्ट केले की, घोषणे नंतर त्यांनी सर्व महायुती पक्षांच्या नेत्यांशी भेट घेतली आणि सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. नारायण चौधरी यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या परिस्थिती पाहता, ते आता धर्मनिरपेक्ष आघाडीच्या नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. भिवंडीतील महापौरपदाच्या निवडणुकी बाबतची समीकरणे वेगाने बदलत आहेत. येत्या काळात नारायण चौधरी यांचे पुढील राजकीय पाऊल आणि ही नवीन समीकरणे निवडणूक निकालांवर कसा परिणाम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसला मोठ्या प्रमाणात ताकद मिळण्याची अपेक्षा असताना, धर्मनिरपेक्ष आघाडीच्या उमेदवाराला महापौरपदाची दाट शक्यता असल्याचे दिसून येते.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई के 11 होल्डिंग पॉन्ड में 240 हेक्टेयर खारफुटी, पानी स्टोरेज क्षमता घटी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई में 11 होल्डिंग पॉण्डों में 240 हेक्टेयर क्षेत्र में खारफुटी उग आने से होल्डिंग पॉण्ड की क्षमता घट गई है। पॉण्ड का गाळ भी इसी कारण बाहर नहीं निकाला जा रहा है, जिससे भारी बारिश के समय शहर में पानी जमा होने की fear है। महापालिका ने पर्यावरण और वन विभाग को इस बारे में पत्राचार किया है और खारफुटी हटवाने की अनुमति न्यायालय से मांगने की योजना है। इसके साथ ही खारफुटी को अन्य स्थान पर ट्रांसप्लांट करने के लिए जगह तलाशने की कोशिश भी चल रही है। वजह से अधिक तेज बारिश होने पर शहर में पानी बाहर निकालने हेतु अधिक क्षमता वाले पंप लगाने की आवश्यकता होगी, इस बारे में हमारे प्रतिनिधि Swati Naik ने Navi Mumbai Mahapalika के आयुक्त Kailas Shinde से बातचीत की है।
0
0
Report

वाशिम बाजार में सोयाबीन के दाम 5250-5700 तक, किसान उन्नत भाव पर बिक्री शुरू

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५,२५० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात झालेल्या या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज वाशिम बाजार समितीत सुमारे ५,७०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. एकूणच, दरातील वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
0
Report

सोलापुर कृष्णामाई नर्सिंग होम में प्रसूति के बाद महिला मौत, डॉक्टरों पर लापरवाही आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. अनुजा बावळे यांच्या मृत्यू मागे नेमका दोष डॉक्टरांचा की नशिबाचा? डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा. प्रसूतीनंतर महिलेने जन्म दिलेला नवजात बालक आईविना पोरके झाला. अनुजा बावळे यांच्यावर डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझरची प्रक्रिया झाली. सिझर यशस्वी झाला, बाळ सुरक्षित होते, परंतु आठ तासांमध्ये अनुजा बावळे यांना त्रास झाला. नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची माहिती दिली तरी दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला आहे. पती सनी बावळे यांनीही ती प्रतिक्रिया दिली. चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं.
0
0
Report
Advertisement

राम शिंदे ने प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के राहुरी विधानसभा पोटनिवडणूक के लिए भाजपा कार्यकर्ताओं का मेळावा पार पड़ा। इस मेळावे में विधान परिषद के सभापति राम शिंदे ने राष्ट्रवादी शरद पवार गुट के पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया है। यह चुनाव सार्वत्रिक नहीं बल्कि पोटनिवडणूक है, इसलिए प्राजक्त तनपुरे ने मन बड़ा दिखाकर चुनाव से माघार ली और अप्रत्यक्ष रूप से समर्थन दिया है... इसलिए आने वाले तीन से चार दिनों में उन्होंने प्रत्यक्ष रूप से समर्थन की घोषणा करनी चाहिए, ऐसा निमंत्रण सभापति राम शिंदे ने दिया है।
0
0
Report

राहुरी उपचुनाव प्रचार में भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने का संदेश दिया

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रदेशाध्यक्ष भाजप कार्यकर्ता मेळावा अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला राहुरी शहरामध्ये घेतलेल्या या मेळाव्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार प्रसाद लाड आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे...दरम्यान याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केलंय...देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक समविचारी नेते मनानी जोडले गेलेत...जर तनपुरे आमच्यासोबत जोडले आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप राहुरी पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सामोरे गेले पाहिजे, सध्या उष्मा वाढलेला आहे तर सकाळच्या टप्प्यातच जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना आम्ही दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले आहे...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ भाजपने कार्यकर्ता मेळावा घेतला...त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप
0
0
Report

रत्नागुरी में गर्मी-आर्द्रता से लोग परेशान, कोकण में तापमान बढ़ने की संभावना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. तापमानाचा वाढतोय चटका. आद्रतेचा मोठा फटका. कोकणासह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी प्रमाण सर्वाधिक. पुढील काही दिवस उकाड्यात वाढ होण्याची शक्यता. सध्या तापमानाचा परा वाढत आहे. त्यामुळे आता उन्हाचा चटका चांगला जाणू लागला आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात आद्रता सर्वाधिक असल्याने घामाच्या धारांनी रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. अन्य जिल्ह्यात तापमान अधिक असले तरी वातावरण कोरडे आहे. विशेष म्हणजे कोकण विभागात किमान तापमानात वाढ झालेली असली तरी रत्नागिरीत आद्रता कमालीची वाढली आहे. पुढील दोन दिवस कोकणात तापमान आणि आद्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

बीड़ में अपराध का बाढ़: कानून-व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं

Beed, Maharashtra:बीड: बीड जिला गुन्हेगारीचा बालेकिल्ला..! ANC- कधीकाळी पुरोगामी म्हणून घेणारा बीड जिल्हा गेल्या दोन ते अडीच वर्षात गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनला आहे. रोजच्याच हाणामाऱ्या, खून, महिलांवरील अत्याचार अशा विविध घटनांनी बीड जिल्हा पूर्णपणे हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हे आणि गुन्हेगारींचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे... बीड जिला कायद्याचा नव्हे तर गुन्हेगारीचा बालेकिल्ला असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. पाहण्याकरीता कायद्याचा धाक कोणालाही नाहीये.. इथे जीवाचा मोल नाही.. बीडमधील स्थानिक गुंडांच्या घटना ताज्याच असताना आता राजकीय गुंडगिरीने देखील डोके वर काढले आहे. बाईट: एड सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते. VO 2.... बीडच्या औरंगपूर गावामध्ये माहिती मागण्यावरून बाप लेकाला चांगलेच महागात पडले आहे. माहिती मागितल्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाय तोडले, हाताची बोटे छाटली... प्रकरण ताजेच असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा मागे घे म्हणून एका तरुणाला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. बाईट: ( 2 बाईट्स). VO 3... बीडमधील हा सीसीटीव्ही जरा नीट पहा. भाजपच्या नगरसेविकेच्या पतीला शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवाराने त्याच्या मित्रांसह अमानुष मातांना केली. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ माजली आहे. तर पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी येथे सखा मेव्हणाचा वैरी झालाय. दोन वर्षात दीडशेहून जास्त हाणामाऱ्या विविध पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. आजही कारवाईसाठी पीडित आर्त हाक देतायत. VO 4.... बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस दल देखील हतबल झाले आहे. हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे हे बीड जिल्ह्यासाठी साधारण आहे. गुन्ह्याचा वाढता आलेख पाहता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस दलासाठी विशेष सीसीटीव्ही वाहन मागवले आहे. या वाहनातून दहा किलोमीटर अंतरावरील सर्वच हालचाली कैद होतात. त्यामुळे यापुढे अशा घटनांना आळा बसेल और गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास नवनीत काँवत यांना वाटतो. अब बीडमध्ये सीसीटीव्हीची नजर दहा किलोमीटरपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा बीड पोलिसांनी केला आहे... म्हणजे गुन्हेगारांनीही आता ‘लाँग डिस्टन्स’ प्लॅनिंग करावं लागणार का, हा प्रश्नच आहे! परंतु कायद्याचा धाक वाढणं जास्त गरजेचं आहे. कारण कॅमेरे फक्त गुन्हे दाखवतात, ते थांबवत नाहीत! बीडला पुन्हा ‘पुरोगामी’ ओळख मिळवून द्यायची असल्यास कायद्याचा धाक तितका महत्त्वाचा आहे. अन्यथा बीडला पुन्हा ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ असेच म्हणण्याची दुर्दैवी वेळ येईल... हे मात्र निश्चित..! महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड..
0
0
Report

ठाणे महापालिका के गटनेता Safe Pathan: सभी कागजात आधिकारिक, विपक्ष का आरोप गलत

Thane, Maharashtra:मुंब्रा ठाणे सेफ पठाण- mim पक्ष ठाणे महानगरपालिका गटनेते बाईट पॉइंटर विरोधक और तक्रारदार राजकारण करत आहेत निवडणूक आयोगाला सादर केलेले कोणतेही कागदपत्र बोगस नाही सेफ पठाण mim पक्ष नगरसेवक आणि गटनेते ठाणे महापालिका सहार शेख यांच्या जात प्रमाण पत्र बाबत आमच्या वकील संघटनेशी बोलून लवकरात लवकर पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहोत विरोधक राजकारण करत आहे कोणतेही कागदपत्र बोगस नसून अधिकृत आहे स्वतः युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहारा शेख नगरसेविका माध्यमांशी बोलणार आहे त्यांच्या घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद साधता आला नाही दोघेही जण मुंबईत नातेवाईकांकडे आहे आम्ही देखील न्यायालयीन लढाई लढू
0
0
Report
Advertisement

नाशिक में धर्मांतरण विरोधी महिला अत्याचार के खिलाफ भव्य बाइक रैली

Nashik, Maharashtra:नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणाच्या पडसाद आता रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. “रणरागिणी” या नावाने ओळखल्या गेलेली या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळाला... नाशिकमधील मल्टिनॅशनल टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनी परिसरातून सुरू झालेली ही बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान महिलांनी “जय श्रीराम”च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला...या रॅलीत भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचा सहभाग होता. धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले.दरम्यान या घटनेत ताब्यात असलेल्या संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत वेळ पडली तर त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केले...त्याच बरोबर देशात चाललेल्या हिंदू मुलींवरच्या अत्याचार वेळेस थांबले गेले पाहिजे यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.... अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या नराधमांच्या घरावर बुलडोझर चालवावं अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे.... फरार असलेली निदा खान हिचाही लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.. रॅलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच काही तरुणींनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला... कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या हिंदू मुलींना संरक्षण दिला पाहिजे... त्याचबरोबर कॉर्पोरेट मध्ये चालणाऱ्या अशा नराधमांना नोकरी दिली गेली नाही पाहिजे... त्याचबरोबर भारतातील सगळ्यात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तपासणी आणि चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलक महिलांनी केल्या आहे.... रणरागिणी महिलांची भव्य बाईक रॅली मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रकरणाचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीये... ..नाशिकमध्ये या प्रकरणावरून वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....
0
0
Report

गैस नहीं मिलने पर व्यक्ति ने खुद अपना सिर फोड़ लिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस मिलत नसल्याने व्यक्तीचा संताप अनावर; स्वतःचे डोके फोडून घेतले छत्रपती संभाजीनगर शहरा जवळील वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं आहे
0
0
Report

हिंगोली में भीषण गर्मी: तापमान 40°C, लोगों को घरों से न निकलने की सलाह

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड उष्णतेची लाट उफाळते असून आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. वाढत्या तापमानाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची चिन्ता आहे. सूर्याची तीव्रता इतकी वाढली आहे की नागरिकांची जीवप्रतिमा कचवते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ घटली आहे. अनेक ठिकाणी रस्ते शुकशुकाट झाले आहेत; नागरिक गरजेबद्दलही बाहेर पडताना टाळत आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक रुमाल, गमछा तसेच डोक्यावर कापड बांधून बाहेर पडत आहेत. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. प्रशासनाने दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणी अधिक प्रमाणात पिणे आणि उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे. याचाच आढावा घेतला आहे Hingoli प्रतिनिधी गजानन वाणी यांनी.
0
0
Report
Advertisement

नाशिक: SIT ने टीसीएस होटल आनंद रिज़ॉर्ट के मामले में जांच शुरू की

Nashik, Maharashtra:नाशिकच्या टीसीएस कंपनी मधील लैंगिक शोषण झालेल्या तरुणींच्या तक्रारीनंतर आता एसआयटीने ज्या हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या जायच्या त्या हॉटेल आणि रिसॉर्स ची तपासणी सुरू केली आहे, नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल पुण्यामधील फिर्यादी तरुणीच्या माहितीनुसार एसआयटीने नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील हॉटेल आनंद रिसॉर्ट मध्ये जाऊन तपासणी केली हॉटेलचे रजिस्टर देखील ताब्यात घेतले आहे हॉटेलमध्ये हे लोक येऊन गेल्या बाबतचे पुरावे देखील एसआयटी ला प्राप्त झाले आहे, या कारवाईला हॉटेल व्यवस्थापनाने देखील दुजोरा दिला आहे. इंद्रजीत बोंडे - हॉटेल व्यवस्थापक
0
0
Report

18 हजार करोड़ बकाया: गुणवत्ता पर जोर, अमृतकाल के रोड प्रोजेक्ट का बड़ा ऐलान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर- शिवेंद्रराजे भोसले ऑन किती देयक बाकी आहेत - बांधकाम विभागाचे आता 18 हजार कोटीची देणे बाकी आहे. - लवकरच 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असं काही फार मोठा आकडा आहे असं काही नाही. - सार्वजनिक बांधकाम विभागाचा थकित देण्याचा आकडा 18 हजार कोटीचा आहे. चर्चा होताना पाणीपुरवठा वगैरे sगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर हे sगळे बांधकाम खात्याच्या माथ्यावर असं नाही. ऑन कामाची गुणवत्ता - गुणवत्तेवर आमचं sगळं लक्ष आहे, गुणवत्तेबद्दल कुठलीही तडजोड करणार नाही अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत कॉलिटीच्या बाबतीत कुठलीही हे तडजोड केली जाणार नाही. - काम करतानाचे पॅरामिटर ठरवून दिले आहेत त्यातच झालं पाहिजे त्यात कुठली कारण आम्ही अधिकाऱ्यांची चालून घेणार नाही. - काम अपूर्ण असतील त्याची काय कारण आहेत काही लँड चा विषय असेल तर तो समजून घेऊ मात्र कॉन्ट्रॅक्टर कडून जर काही झालं असेल तर ते चालणार नाही. ऑन एशियन बँक - पूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँक होती आता एआयईबी झाली आहे. - त्यांच्याकडून आपल्याला पंधराशे किलोमीटरच्या रस्त्याला पहिला टप्प्यात फायनान्स मिळाल आहे. - मुख्यमंत्र्याच्या सूचना आहेत की रस्ते घेताना काहीतरी थीम ठेवून रस्ते घेतले पाहिजे, एअरपोर्ट जोडणे, टुरिझम वाढण्यासाठी जे काही स्थळ राज्यातील आहेत, दोन हायवे जोडणे ज्याची कनेक्टिव्हिटी वाढेल. - संपूर्ण राज्याचा रोड नेटवर्क तयार केला आहे, अमृतकाळ 2047 पर्यंत आपण अमृतकाळ योजना तयार केली आहे. - एक ट्रिलियन इकॉनॉमी राज्याची वाढण्यासाठी आपल्या रस्त्याचा हातभार त्या इकॉनॉमी मध्ये लागला पाहिजे. - लोकांची सोय तर झालीच पाहिजे त्याचबरोबर राज्याच्या इकॉनोमी मध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. - आमच्याकडे शेंद्रा - बिडकीन हा मेजर प्रोजेक्ट झाला आहे त्याला आपण बजेट सुद्धा तरतूद केलं आहे. - संभाजीनगर ते शिरूर या रस्त्याचे काम आपण करत आहोत.
0
0
Report

बीड़ नगरपालिका प्रशासन के खिलाफ प्रदर्शन: गड्ढों भरी सड़क और पानी से नागरिक नाराज़

Beed, Maharashtra:बीड: नगरपालिका प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन, सत्ताधारी नगरसेवक आक्रमक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले ठिकाणी डागडुजी म्हणून खडीचा वापर करण्यात आला. कसलेही डांबर वापरले नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. शहरात अंथरलेल्या या खडीमुळे तब्बल 150 दुचाकीस्वार घसरून पडले. एवढेच नाही तर जयंतीच्या दिवशी रस्त्यावरतीच नाली वरचे घाण पाणी साचले त्यामुळे बीड शहरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीड नगरपालिकेसमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी देखील पाठिंबा देत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top