Back
लातूर हत्या केस: पुलिस ने चारों आरोपी गिरफ्तार किया
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 18, 2026 11:45:25
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर शहरात विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथून शहराच्या मुख्य चौकातून आरोपींना थेट घटना घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले. औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तीन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दहशत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कडक कारवाई केली. धिंडीदरम्यान मुख्य रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत असून, यामुळे गुन्हेगारांना धडा मिळेल का याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. अभिषेक शिंदे ( पोलीस अधीकारी)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 13:20:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 13:18:530
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 13:06:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:47:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 18, 2026 12:33:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 18, 2026 12:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:50:410
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 11:30:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:21:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 10:52:340
Report