icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
SMSarfaraj Musa18 Feb 2026, 12:47 pm

जयंत पाटील बोले- राष्ट्रवादी एकत्रीकरण पर नेताओं को विचारकर कदम उठाने चाहिए

Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जयंत पाटील ने कहा कि राष्ट्रवादी एकत्रीकरण पर चर्चा हुई, पर कुछ लोग परिस्थितियों के बदले फायदे-तोटे देखते हैं; दादांच्या अनुयायांनी इस बारे में विचार किया जाए, ऐसा बयान राष्ट्रवादी शरद पवार गट के आमदार जयंत पाटील ने किया है. परिस्थिती बदलने पर फायदे-तोटे पर लोग विचार करते हैं; जयंत पाटल ने राष्ट्रवादी अजित पवार गट के नेताओं को टोला भी लगाते हुए कहा है. रोहित पवार द्वारा आरोप पर बोलते हुए जयंत पाटील ने कहा कि ब्लैक बॉक्स जाना संभव नहीं है; घड़ी/मोबाइल मिलने पर ब्लैक बॉक्स की बात पर किसी को भी भरोसा नहीं होगा, ऐसी बात भी उन्होंने कही है.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पांझण नदी के बिजली पंप चालू करने गए दो किसान मृत

Malegaon, Maharashtra:नांदगाव (नाशिक): विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू... साकोरा येथील दुर्दैवी घटना.. पांझण नदीवरील वीजपंप दुरुस्ती करतेवेळी घडली घटना... शिरीष भगवान पठाडे (वय ४२) व जगदिश तुकाराम खैरनार अशी मयत शेतकऱ्यांची नावे.. पांझण नदीपात्रातील विजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली.. पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून पन्नास ते साठ शेटकर्यांचे विजपंप कार्यरत आहेत. आज साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे(४२) व जगदिश तुकाराम खैरनार (३६) हे दोघे तरूण शेतकरी पांझण नदिवर विज पंप सुरू करण्यासाठी गेले. मात्र विजपंप पाण्याहार असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्नात पाण्यात अचानक विजपुरवठा सुरू झाल्याने दोघा शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
0
0
Report

शिरूर थाने के बाहर दो गुटों का हिंसक टकराव, पुलिस ने लाठीचार्ज किया

Shirur, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज़ शिरूर पुणे... शिरूरला पोलिस ठाण्यात धुमश्चक्री दोन गट एकमेकांना भिडले; अखेर पोलيسांच्या लाठीमारानंतर जमाव पांगला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात मध्यरात्री दोन गटात धूम चक्री दगडफेक शिवीगाळ, धमक्यांसह तुफान राडा झालाय, जमाव काबूत येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवीले. या राड्यात दोन जखमी झाले असून, याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवून सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील 35 ते 40 जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून यात सराईत गुन्हेगारांसह प्रतिष्ठीत मंडळींचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा होऊन ही पोलिसांनी अद्याप एका ही आरोपीला अटक केली नसून या राड्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
0
0
Report

नवी मुंबई के झोपड़पट्टों में क्लस्टर योजना पर भाजपा-शिंदे गट کی نئی जंग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना क्लस्टरच्या माध्यमातून अधिकृत मोठी घरे देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आलेय. एमआयडीसी मधील झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते ही सकारात्मक बाब असली तरी ठाण्याच्या धरतीवर नवी मुंबईत देखिल क्लस्टर योजना रबविण्याची मागणी करण्यात आलेय. गणेश नाईकांनी एमआयडीसीच्या टेंडर प्रक्रियेला विरोध केला असून माजी आमदार संदीप नाईकांनी थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. यावरून नाईकांच्या मनात असतं तर आतापर्यंत झोपडपट्टी धारकांना घरे मिळाली असती आणि संदीप नाईक मोर्चा काढणार असतील तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय.
0
0
Report
Advertisement

कल्याण में पिता द्वारा अडीच वर्ष की चिमुकली पर हत्या के प्रयास, मां की सतर्कता से बची जान

Kalyan, Maharashtra:कल्याण में अडीच वर्ष की चिमुकली के पिता द्वारा हत्या का प्रयास की खबर सामने आई। उल्हासनगर के Central Hospital में बच्ची का उपचार करते समय निष्काळजीपणा के आरोप लगे हैं। कल्याण के खडेगोलि क्षेत्र में लक्ष्मी दिनकर और उनके पति विलास दिनकर के बीच पिछले दिनों विवाद चल रहा था। मारपीट से तंग आकर लक्ष्मी मध्यप्रदेश गई थीं, पर विलास ने बेटी को अपने साथ कल्याण वापस लाया। 20 दिन बाद वह बेटी के साथ लापता हो गया। लक्ष्मी ने कोळसेवाडी पुलिस स्टेशन में शिकायत दी कि पति उसे और उनकी बेटी को जीवित खतरा है। गुरुवार सुबह विलास ने चिमुकली आदिती के गले पर धारदार हथियार से हमला कर हत्या का प्रयास किया, लेकिन मां लक्ष्मी की नजर पड़ते ही बेटी बच गई। घायल बच्ची उल्हासनगर के Central Hospital ले जाई गई, जहाँ गंभीर हालत के बावजूद डॉक्टरों ने केवल उपचार किया और उसे घर भेजने की खबर मिली। इसके बाद बच्ची को उपचार के लिए अन्य निजी अस्पताल में ले जाया गया, पर खर्च अधिक बताने पर अंततः कल्याण के रु्क्मिणीबाई अस्पताल में दाखिल किया गया। यहाँ उपचार चल रहा है। इस प्रकरण में कोळसेवाडी पुलिस आरोपी विलास दिनकर की तलाश कर रही है, साथ ही उल्हासनगर के Central Hospital के डॉक्टरों की निष्काळजीपण पर भी कठोर कार्रवाई की मांग उठ रही है।
0
0
Report

आकोला नगरपालिका में बीजेपी–शिवसेना भिड़ंत, अश्विन नवले ने पद से इस्तीफा दिया

Akola, Maharashtra:अकोल्यात एकीकडे महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अश्विन नवले यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाचे माजी आमदार तथा नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी लिहल्या आहेत. तर आपण पदासाठी गुलाम म्हणून काम करू शकत नाही या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काय लिहलं आहे अश्विन नवले यांनी आपल्या पत्रात पाहूया. प्रतिः मा. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र state शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्र. महोदय, जय महाराष्ट्र... साहेब सर्वप्रथम आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे अकोला जिल्ह्यात काम केले परंतु गोपीकिशन बाजोरिया या अशा विचारहीन व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. तेंव्हा माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा. जय महाराष्ट्र....
0
0
Report

कल्याण कोर्ट ने केडीएमसी आयुक्त समेत 7 अधिकारियों के खिलाफ बेलबल वारंट जारी किया

Kalyan, Maharashtra:पुनर्वसन प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह 7 अधिकाऱ्यांना बेलेबल वॉरंट जारी. 17 एप्रिल रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोर्टाचा कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे केडीएमसी आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांविरोधात कल्याण न्यायालयाने बेलेबल वॉरंट जारी केले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवलीतील राजाजीपथ परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामात एका नागरिकाचे घर बाधित झाले. मात्र, केडीएमसीकडून कोणतेही पुनर्वसन किंवा आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाधित नागरिक इंद्रमणी उपाध्याय यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संबंधित अधिकारी कोर्टात उपस्थित राहिले नाहीत. न्यायालयाने आयुक्त अभिनय गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त वंदना बुडवे, उपायुक्त प्रसाद बोरकर, शहर अभियंता अनिता परदेशी आणि मुख्य रचनाकार संतोष डोईफोडे यांच्या विरोधात बेलबल वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. इंद्रमणी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली.
0
0
Report
Advertisement

मालेगांव महापालिका में शिक्षा मंत्री भुसे की अध्यक्षता में समीक्षा बैठक

Malegaon, Maharashtra:शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मनपात आढावा बैठक मालेगाव महापालालिकेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. मनपाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागातील अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा आणि विकासकामांवर चर्चा. बैठकीस आमदार मुफ्ती इस्माईल, महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद, सर्व नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित. मनपा शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश. नवीन अंगणवाड्या, शाळांसाठी इमारती आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत नवीन प्रस्तावांवर विचारविनिमय. माजी राष्ट्रपती A. P. J. Abdul Kalam यांच्या नावाने सायन्स पार्क उभारण्याची योजना. मनपाने जागा उपलब्ध करून दिल्यास चार महिन्यांत सायन्स पार्क प्रकल्प उभारता येईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

जमानत अर्ज पर सुनवाई 22 अप्रैल तक टली; अदालत ने वकीलों के देरी के कारण की नाराज़गी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash कल्पना खरात अटकपूर्वक जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर... पुढील सुनावणी आता 22 एप्रिल ला... आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर... मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितला वेळ... मूळ फिर्यादीच्या विनंती नंतर न्यायालयाने दिली वाढीव मुदत.. सुनावणी सुरू होताच न्यायालयाने आरोपींच्या वकिलांविषयी उशिरा आल्याने केली नाराजी व्यक्त. तपास अधिकारी व आरोपीचे वकील असल्याने सुनावणी घेण्यास न्यायालय होता अनुकूल.. मात्र फिर्यादीच्या विनंतीमुळे पुढील सुनावणी आता 22 एप्रिलला...
0
0
Report

लातूर एमआईडीसी फैक्ट्री में भीषण आग, कुछ कर्मी झुलसे, गैस सिलेंडरों से खतरा

Latur, Maharashtra:लातूर एमआयडीसी परिसरातील ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काही कामगार भाजले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर काही कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या फॅक्टरीत २० ते २५ गॅस सिलेंडरच्या टाक्या असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्फोटाचा धोका लक्षात घेता परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत。
0
0
Report

उल्हासनगर में पुराने विवाद के चलते युवक पर चाकू हमला; आठ आरोपियों के खिलाफ मामला दर्ज

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर शहरातील नेताजी चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अस्लम शेख हा रात्री नेताजी चौक येथे एचडीएफसी बँक परिसरात चहा पिण्यासाठी गेला असता जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी सलमान शेख, शाहरुख शेख, रजमान शेख, इरफान शेख, अल्ताफ शेख, साहिल शेख, इकरार शेख आणि इशान शेख यांनी मिळून असलम शेख याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी अस्लम शेख याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई के 11 होल्डिंग पॉन्ड में 240 हेक्टेयर खारफुटी, पानी स्टोरेज क्षमता घटी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई में 11 होल्डिंग पॉण्डों में 240 हेक्टेयर क्षेत्र में खारफुटी उग आने से होल्डिंग पॉण्ड की क्षमता घट गई है। पॉण्ड का गाळ भी इसी कारण बाहर नहीं निकाला जा रहा है, जिससे भारी बारिश के समय शहर में पानी जमा होने की fear है। महापालिका ने पर्यावरण और वन विभाग को इस बारे में पत्राचार किया है और खारफुटी हटवाने की अनुमति न्यायालय से मांगने की योजना है। इसके साथ ही खारफुटी को अन्य स्थान पर ट्रांसप्लांट करने के लिए जगह तलाशने की कोशिश भी चल रही है। वजह से अधिक तेज बारिश होने पर शहर में पानी बाहर निकालने हेतु अधिक क्षमता वाले पंप लगाने की आवश्यकता होगी, इस बारे में हमारे प्रतिनिधि Swati Naik ने Navi Mumbai Mahapalika के आयुक्त Kailas Shinde से बातचीत की है।
0
0
Report

वाशिम बाजार में सोयाबीन के दाम 5250-5700 तक, किसान उन्नत भाव पर बिक्री शुरू

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५,२५० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात झालेल्या या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज वाशिम बाजार समितीत सुमारे ५,७०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. एकूणच, दरातील वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
0
Report

सोलापुर कृष्णामाई नर्सिंग होम में प्रसूति के बाद महिला मौत, डॉक्टरों पर लापरवाही आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. अनुजा बावळे यांच्या मृत्यू मागे नेमका दोष डॉक्टरांचा की नशिबाचा? डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा. प्रसूतीनंतर महिलेने जन्म दिलेला नवजात बालक आईविना पोरके झाला. अनुजा बावळे यांच्यावर डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझरची प्रक्रिया झाली. सिझर यशस्वी झाला, बाळ सुरक्षित होते, परंतु आठ तासांमध्ये अनुजा बावळे यांना त्रास झाला. नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची माहिती दिली तरी दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला आहे. पती सनी बावळे यांनीही ती प्रतिक्रिया दिली. चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top