Back
संभाजी नगर में भाजप कार्यालय उद्घाटन, प्रचार-प्रचार तेज
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:36:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजप कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं हे विभागीय कार्यालय आणि इथून पुढे भाजपचे सर्व कार्यक्रम इथून होईल असे फडणवीस म्हणाले. तर विरोधकांवर यावेळी कडाडून टीका केली...
सीएम भाषण पॉइंटर्स
कार्यालय रूपाने भाजपचा आज इथं गृह प्रवेश झालाय
बिहार च्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन....
सातत्याने जे फेक नारेटिव्ही तयार होताय त्याला जनता उत्तर देतेय, कॉंग्रेस जनतेत येणार नाही जनतेसाठी काम करणार नाही तो पर्यंत त्यांची अशीच माती होईल
वोट चोरी, सह इतर मुद्दे सातत्याने मांडतात मात्र पुरावे मागितले की देत नाही अजूनही सुधारले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माती होईल असे भाकीत मी व्यक्त करतो
भाजपच्या वाटचालीत प्रमोड जी गोपीनाथ जी यांचे योगदान आहे पक्षाचे कार्यालय असावे हे ते सातत्याने म्हणायचे, जसे शक्य झाले तसे कार्यालय चालवले... हे कार्यालय विभागीय मुख्यालय आहे,
या कार्यालयाचा उपयोग करून जण सामान्य अडचणी सोडवणे आणि पक्षाचा विस्तार करणे ध्येय ठेवा, संभाजी नगर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवतोय... शरद पवार, उबठा, काँग्रेस च्या इथल्या लोकांना लाज ही वाटत नाही, 800 कोटींचा भर महापालिकेवर टाकलेला मात्र तो हिस्सा आपण भरला.. आंदोलन करणारे लोक हे सरकार आल्यावर महापालिकेने पैसे भरावे म्हणून मागे लागले ले योजना थांबली होती पुन्हा आपली सरकार आल्यावर आपण काम योजना सुरू केली, काम सुरुय, लवकर मुबलक पाणी मिळेल, जे लोक आंदोलन करताय हे सगळे लोक खोटारडे आहेत, संभाजी नगरात हजारो कोटींची गुंतवणूक आली हजारो लोकांना काम मिळतंय, देशाचे e v कॅपिटळ संभाजी नगर होईल आम्हाला अभिमान आहे
आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेत पण hेक्टरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70 टक्के पैसे पोचलेत आणि पुढच्या तीन-चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील
यावंवेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावांमध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे आमचे अंबादास दानवे माणस कुठे गेले अरे माणस आणा अरे माणसा आणा असे म्हणायचे याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहिती आहे आपत्तीमध्ये ही भारतीय जनता पार्टी महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेले आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचाय मघाशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षला एवढंच सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत ते आपले शत्रू नाहीयेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभि अभिनंदन करतो..
172
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3320
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:1795
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5523
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01118
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:3843
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:3661
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 16, 2025 10:36:1557
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:4980
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 10:31:25111
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 16, 2025 10:31:08137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 10:19:40104
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 10:19:2079
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 10:16:3043
Report