Back
स्वामी रामानंद तीर्थ के पुतले का उद्घाटन, मराठवाड़ा में नया राजनीतिक मोड़
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 10:16:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. दरम्यान याच पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत तब्बल 13 महिन्यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी वेळ मिळाला असल्याचे म्हणत टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण म्हणाले: स्वामी रामानंद तीर्थ यांनी मोलाचे काम केले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामची ज्योत पेटवली. वाल्लभभाई पटेल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी साथ दिली. त्यांना जेल मध्ये जावे लागले. आज मराठवाडा स्वतंत्र दिसत आहे. मनपाने 300 वर्ष जुन्या तलावाचे पुनरजीवन केले. 300 वर्षा पूर्वी माहीत होते कमळचे सरकार येणार आहे. कितीही चिखल असला तरी कमळ फुलते, पण कमळ स्वतःला डाग लागू देत नाही. मी घेतलेले तिकीट आज घेतले तरी ते त्यांनी पुढे ग्राह्य धरावे. मी 20 रुपये अतुल सावे यांच्याकडून उसने घेतले आहेत.
43
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3320
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:1795
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5523
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01118
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:3843
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:3661
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 16, 2025 10:36:1557
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:4980
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 10:31:25111
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 16, 2025 10:31:08137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 10:19:40104
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 10:19:2079
Report