Back
नाशिक में सव्वा लाख वृक्षारोपण संकल्प पूर्ति समारोह आयोजित
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 11:47:17
Nashik, Maharashtra
वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक शहराजवळील पेठ भागामध्ये सव्वा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. रामानंदचार्य नरेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांच्या साक्षीने आपल्या आईच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्याची मोहीम पूर्ण झाली. याचा डिजिटल डेटा आणि जीपीएस लोकेशन सह अत्याधुनिक ॲप मध्ये झाडाच्या वाढीची माहिती ठेवण्यात येणार आहे.
- एक पेड माँ के नाम.
- झाड लावताना आणि झाड संगोपन याचे फोटो काढणार
- दरवर्षी झाड लावले त्यांचा सन्मान करू, झाड संगोपन यांची नोंद ठेवली जाणार.
- वेब साईट वर माहिती देऊ, ही घोषणा नाही तर आम्ही त्याचा डाटा देणार
- कुंभमध्ये आम्ही येणाऱ्या साधू महंतांना वृक्ष लागवड चे आवाहन करणार
188
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:51:1027
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:46:2935
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:37:5059
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:35:2648
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 12:35:0847
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44202
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:15:41135
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3390
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17190
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:55147
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01144
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:38193
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:36232
Report