Back
गोंदिया-भंडारा नगरपालिका चुनाव: राष्ट्रवादी पटेल का साफ़ दमदार दावा
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 11:19:46
Bhandara, Maharashtra
गोंदियाची दुर्दशा पाहून इथे चांगला प्रशासन देणाऱ्या व्यक्ती आणि पक्ष हवा. अरे राष्ट्रवादी तो पक्ष आहे: प्रफुल पटेल
गोंदिया नगरपरिषद मी स्वतः सात वर्ष अध्यक्ष पदावर राहिलेलो आहो, माझे वडील पंचवीस वर्ष गोंदिया नगरपालिकेचे अध्यक्ष होते. म्हणून आम्हाला गोंदिया शहरांची काळजी वाटते. मला वाटते की गोंदियाचा विकास उत्तम रित्याने व्हायला पाहिजे. गोंदियाचे दुर्दशा पाहून इथे चांगलं प्रशासन देणारा व्यक्ती आणि पक्ष असे असायला पाहिजे. आणि तो असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याच्या निर्णय केला असून मनसे आणि महाविकास आघाडी युती करणार आहे या प्रश्नावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया.
ज्याप्रमाणे मुंबईत अशी चर्चा रंगली आहे की मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढत असताना काँग्रेसने जी भूमिका घेतली यावर तुमचं काय मत आहे.. यावर प्रफुल पटेल म्हणाले की
महाराष्ट्र मध्ये काँग्रेसची अवस्था आयसीयू मध्ये असल्यासारखी, प्रफुल पटेल यांच्या टोला
काँग्रेस पक्ष आता काय अवस्था मध्ये आहे हे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर बिल्कुल स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्र मध्ये पण एका काळात काँग्रेस पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात राज करत होती , आम्ही जुनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्ही अनेक वर्ष सत्तेवर होतो पण आज काँग्रेसची अवस्था आयसीयू ची आहे. महाराष्ट्र मध्ये त्यांनी किती लोक निवडून आले ते तुम्ही बघितलं.16लोक निवडून आलेत. महाराष्ट्रात जे आले तेही जेमतेम निवडून आले आहेत. काँग्रेसचे सगळे नेते विस्कळीत होत आहेत. काँग्रेस आणि काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर लोकांच्या विश्वास राहिलेला नाही., आणि बिहारमध्ये ही अगदी स्पष्ट झाला आहे. बिहारमध्ये सुद्धा स्वतःच्या स्वबळावर काँग्रेसचे सत्ता केली होती, आता मात्र त्या सहा जागा जेमतेम मिळालेले आहेत. बिहार मध्ये काँग्रेसचे किती लढून किती निवडून आले हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे.
डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा, पक्षांतर्गत गटबाजी मुळे प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रया
स्थानिक स्तरावर थोडी राजी नाराजी असते, तुम्हीच बघा आता नगरपालिका निवडणुकीत किती लोक इच्छुक असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि बीडमध्ये सुद्धा आहे, काही नाराजी असेल तर त्या भागातले नेते आमचे प्रांत अध्यक्ष नक्कीच काही योग्य मार्ग काढतील.
प्रफुल पटेल ON पार्थ पवार
पार्थ पवार संदर्भात मुख्यमंत्री आणि चौकशीचे आदेश दिलेले आहे, बाकीचे माहिती गोळा करण्यास सुद्धा दुसरी कमिटी तयार करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातच काही दिवसांनी समोर येणारच
गोंदिया भंडाराच्या सगळ्यात जागा आम्ही लढवणार, नगराध्यक्ष जागा सुद्धा आम्ही लढवणार आहे.: प्रफुल पटेल
आमचा पक्ष चांगला रीतीने सर्व निवडणूक लढण्याकरता तयार आहे, गोंदिया भंडाराच्या सर्व जागा आम्ही लढवण्या सोबतच नगराध्यक्ष पदाच्या जागा सुद्धा आम्ही लढवल्याला तयार आहोत. गोंदिया भंडाराच्या लोकांना राष्ट्रवादीने प्राथमिक पटेल यांच्या बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही.
गोंदिया भंडाराच्या निवडणूक आम्ही स्वयंमबळावर लढवणार, मात्र युतीधर्म सुद्धा पाळणार: प्रफुल पटेल यांची ग्वाही
Anchor: गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायत च्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढाईच्या ठरवलेला आहे एखादा ठिकाणी युती ची शक्यता मात्र त्याही स्वबळावर लढणार ,महायुती चा धर्म सुद्धा आम्ही पाळतात ,नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात मध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं जुळता येणार त्याच्याही आम्ही विचार करणार.
अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. आणि पार्थ पवार संदर्भात चर्चा झाली का? या संदर्भात प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया.
अजित पवार दिल्लीला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते, त्याच दिवशी बिहारचा निकाल लागला , त्यामुळे अभिनंदन कळाला त्यावेळेस अजित पवार तिथे गेले होते. किती कोणतीही दुसरी चर्चा झाली आहे असं मला काही वाटत नाही..
गवळी कुटुंब्लातील तिसरी पिढी पालिका निवडणुकीत रिंगणात..
प्रफुल पटेल यांचे प्रतिक्रिया..
भारत एक लोक तांत्रिक देश आहे, सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे आणि नियम पण बनले आहे की कोण लढू शकतो आणि कोण नाही लढू शकत, नियमात बसत असतील तर सगळ्यांना अधिकार आहे, आणि ते जनतेला ठरवायचे आहे कोणाला निवडून आणायचा आहे.
उमेदवारांबद्दल आज संध्याकाळपर्यंत होणार चित्र स्पष्ट: प्रफुल पटेल
राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाकरता महिला उमेदवाराला संधी देण्याची चर्चा जोरात रंगली असून, आज संध्याकाळपर्यंत गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांच्या स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
100
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:51:100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:46:290
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:37:5045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:35:2645
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 12:35:0840
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44202
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:15:41103
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3390
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:17188
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17190
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:55147
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01144
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:38193
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:36232
Report