Back
30 दिनों में १ लाख ११ हजार ४२४ पेड़, पर्यावरण बचाने की नई योजना तेज
YKYOGESH KHARE
Nov 16, 2025 10:19:20
Nashik, Maharashtra
- तीस दिवसांमध्ये १लाख ११ हजार ४२४ झाडं लावली
- पुढच्या काळात उष्माघाताने लोक मरतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते
- आज वृक्ष लागवड करण्याची गरज
- आज नरेंद्र महाराज यांच्या दक्षिणपीठ येथे होणार हा उपक्रम चांगला
- हे साधू महंत जनजीवन वाचावे यासाठी काम करत आहे.
- माझे आणि नरेंद्र महाराज यांची जुनी ओळख
- भारताचा अनुकरण इतर देश करता
- कोळसा जाळण्याची गरज भविष्यात राहणार नाही, तसा कायदा येईल
- इलेक्ट्रिक वाहन हाच पर्याय
- हा कायदा होईल,
- देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, एक पेड माँ के नाम तसा हा उपक्रम
- विश्व वाचावे हा उपक्रम राबवला त्याचे आभार
- वृक्ष तोड हे योग्य नाही. त्यावर कायदा होईल
ऑन अहिल्यानगर बिबट्या
- तेथे एक बिबट्या मारला
- साध्या खूप संख्या बिबट्याची वाढली
- जसे कुत्रे फिरतात तसे बिबट्या वाढतील
- आज जे हल्ले होता ते दुःख दायक.
- उद्या पुण्यात होणारी बैठक त्यावर नाशिक, अहिल्यानगर नाशिक येथे होणारी बिबट्याची दहशत यावर सविस्तर चर्चा करणार
- AI च्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न
- नसबंदी हा अंतिम टप्पा, गरज असेल तर होईल.
- बिबट्या वनतारा, आफ्रिका येथे पाठू, मात्र हा निर्णय केंद्र सरकारचा
79
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3320
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:47:1795
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 16, 2025 11:31:17105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:19:46100
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:07:5523
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 16, 2025 11:03:01118
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 11:02:3843
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 11:00:3661
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 16, 2025 10:36:1557
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 10:32:4980
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 10:31:25111
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 16, 2025 10:31:08137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 16, 2025 10:19:40104
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 16, 2025 10:16:3043
Report