Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

किर्लोस्करवाडीतील विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले!

Sarfaraj Musa
Jul 03, 2025 23:31:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - रेल्वे प्रशासना विरोधात किर्लोस्करवाडी मध्ये विद्यार्थ्यांसह।ग्रामस्थांनी केला आंदोलन. अँकर - सांगलीच्या किर्लोस्करवाडी येथे रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले रेल्वे प्रशासनाकडून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुला विरोधात ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.किर्लोस्करवाडी येथे रेल्वे प्रशासनाकडुन चुकीच्या पद्धतीने रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे,त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देखील देण्यात येत नसल्याचा आरोप करत रेल्वे उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याचा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे.के.बापू जाधव यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement