Back
वेळापूर थाने में असिस्टेंट पुलिस निरीक्षक ने युवक की पिटाई; सांसदों ने किया प्रदर्शन
SKSACHIN KASABE
Feb 07, 2026 17:00:34
Pandharpur, Maharashtra
वेळापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी मंगेश तुपे या तरुणाला मारहाण केली. यानंतर आमदार उत्तम जानकार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक होऊन थेट पोलीस ठाण्यात आंदोलनात बसले होते. तब्बल दोन तासाच्या आंदोलनानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांची तात्काळ बदली करून निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर आमदाराने खासदारांचे आंदोलन थांबले आहे. आमदार व खासदार यांनी वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही या निमित्ताने केला. प्रसंबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठवणार असल्याचा खुलासा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RKRANJAN KUMAR
FollowFeb 07, 2026 18:46:090
Report
GSGajendra Sinha
FollowFeb 07, 2026 18:45:370
Report
KSKULWANT SINGH
FollowFeb 07, 2026 18:45:180
Report
0
Report
SBSoumen Bhattachrya
FollowFeb 07, 2026 18:30:150
Report
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowFeb 07, 2026 18:15:580
Report
PKPradeep Kumar
FollowFeb 07, 2026 18:15:420
Report
RSRAJEEV SHARMA
FollowFeb 07, 2026 18:15:300
Report
ANAnil Nagar1
FollowFeb 07, 2026 18:15:07Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:दिल्ली- मुख्यमंत्री डॉ मोहन यादव ने दिल्ली में भाजपा अध्यक्ष नितिन नबीन से उनके निवास पर की मुलाकात
0
Report
0
Report
RNRajesh Nilshad
FollowFeb 07, 2026 18:02:490
Report
RKRANJAN KUMAR
FollowFeb 07, 2026 18:02:360
Report
ANAbhishek Nirla
FollowFeb 07, 2026 18:02:180
Report