Back
एकनाथ शिंदे का हमला: मुंबई विकास का महायुती दावा, विपक्ष पर तीखा तंज
TTTUSHAR TAPASE
Jan 05, 2026 11:28:11
Satara, Maharashtra
सातारा - निवडणूक आयोगावर आरोप करणे, ईव्हीएम आरोप करणे,न्यायालयावर आरोप करणे हा विरोधकांचा धंदा झाला आहे.लोकसभेत जिंकले त्यावेळी सगळ्या ईव्हीएम चांगल्या होत्या ,निवडणूक आयोग चांगला होता मात्र पराभवानंतर सगळं वाईट होतं.ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. नाचता येईना अंगण वाकड है अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. जे बिनविरोध झाले त्यांच्या विरोधात उमेदवारच नव्हते.धरून पकडून उमेदवार दिले. मात्र निवडून येऊ शकत नाही समजल्यावर हरण्यासाठी कशाला उभे राहतील असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
वचननामा मध्ये 1500 रुपये देणार असल्याचे म्हणतायत मात्र त्यांनीच लाडकी बहीण योजने 1500 रुपये द्यायला विरोध केला होता.महिलांना विकत घेताय का भीक देतायत का अशी टीका केली.लाडक्या बहिणींना पैसे दिल्यानंतर यांच्या पोटात दुखत आहे.यांची दानात नाही.फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात अशी त्यांनी अवस्था आहे.हे घेणारे आहेत देणारे नाहीत.25 वर्षात काँक्रिट चे रस्ते केले नाहीत,खड्डे मुक्त रस्ते नाही दिले ,പ്രदूषण वाढवले,मेट्रोला विरोध केला.प्रत्येक कामाला स्थगिती दिली त्यामुळे ते स्थगिती सरकार आहे.कोणताही कार्यकर्त्याला मोठे केले नाही.मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकले गेले.त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार असं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे हेच विरोधकांनी पाहिलं..
आम्ही मुंबईचा विकास पाहतो ते स्वतःचा विकास पाहतात..
आम्हाला महाराष्ट्र फास्ट करायचा आहे तर मुंबई सुपरफास्ट करायचे आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो..
मुंबईचा सर्व विकास महायुती सरकारने केला..
मुंबईची जनता सुज्ञ आहे, कामाला महत्व देणारी आहे..
मुंबई मुंबई पासून तोडणार मराठी मराठी माणसं पासून तोडणार ही दरवेळीची घीसीपीटी कॅसेट आहे...
भावनेचं राजकारण नको लोकांना विकासाचा राजकारण पाहिजे हे महायुतीने सुरू केलेला आहे...
नवी मुंबई मीरा-भाईंदर येथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत. तिथे शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्या ठिकाणी शिवसेनेला मोठे यश मिळेल...
On..उद्धव ठाकरे टीका
उद्धव ठाकरे पहिल्यांदा म्हणायचे शिवसेना ठाण्यापूर्ती आहे. एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे.*परंतु आता झालेल्या नगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेंनी दाखवून दिला आहे. एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नसून चांदा ते बांद्यापर्यंत आहे.*
*उद्धव ठाकरे हे राज्यात फिरले नाही त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणून त्यांची परिस्थिती काय झालं ते आपण पाहिलं मला त्यांच्यावर बोलायचं नाही मी कामाने उत्तर देत आहे.*
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामाच्या जोरावर महायुतीचाच झेंडा फडकेल... *महायुतीचाच महापौर हा होणार आहे.*
*29 महानगरपालिकांमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येईल. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार*
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 07, 2026 02:16:160
Report
SKSantosh Kumar
FollowJan 07, 2026 02:15:510
Report
PTPawan Tiwari
FollowJan 07, 2026 02:15:410
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 07, 2026 02:15:260
Report
0
Report
AKAshok Kumar1
FollowJan 07, 2026 02:01:520
Report
AKAjay Kashyap
FollowJan 07, 2026 02:01:340
Report
MGMOHIT Gomat
FollowJan 07, 2026 02:01:170
Report
VKVishal Kumar
FollowJan 07, 2026 02:00:410
Report
Raebareli, Uttar Pradesh:रायबरेली-चोरी करने वाले अभियुक्त को पुलिस ने किया गिरफ्तार
अभियुक्त के पास से चोरी की बैटरी व इन्वर्टर व कार हुआ बरामद
भदोखर थाना क्षेत्र का रहने वाला है अभियुक्त
जगतपुर पुलिस ने अभियुक्त को गिरफ्तार कर भेजा जेल
0
Report
0
Report
0
Report
Raebareli, Uttar Pradesh:रायबरेली: तेज रफ्तार अज्ञात वाहन ने बाइक सवार को कुचला
हादसे में बाइक में सवार दो युवक गंभीर रूप से घायल
घायलों की हालत नाजुक, जिला अस्पताल रेफर
बछरावां थाना क्षेत्र कद सारीखेड़ा गांव के पास की घटना
0
Report
0
Report